काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Skin care Tips , मराठी बातम्या FOLLOW Skin care tips, Latest Marathi News त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
उन्हामध्ये असणारं व्हिटॅमिन-डी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. पण प्रखर ऊन शरीरासाठी घातकही ठरू शकतं. उन्हाळ्यामधील दुपारचं ऊन त्वचेला फार नुकसान पोहोचवतं. ...
फॅशन ट्रेन्ड सतत बदलत आहेत. आता पुरूषांसाठी फिट बॉडी असणं पुरेसं नाहीये. त्यांनाही सुंदर आणि आकर्षक दिसायचंय. ...
फेशिअल हेयर मुलींसाठी एक मोठी समस्या असतात. या केसांपासून सुटका करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येतात. पण काही केल्याने यापासून सुटका होत नाही. ...
काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. ...
घरातून बाहेर पडल्यावर तुमचा सामना हा धूळ, माती, ऊन आणि प्रदूषण यांच्याशी होतो. सतत बाहेर फिरल्यामुळे त्वचेवरील सेल्स नष्ट होतात. ...
टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन तत्वामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. खासरून उन्हाळ्यात टोमॅटोचे वेगवेगळे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकता. ...
त्वचेचा कठोरपणा जर वाढला असेल तर तुम्हाला त्वचेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्वचेवर कठोरपणा वेगवेगळ्या कारणांनी येतो. ...
वातावरणातील उकाडा वाढला असून या दिवसांमध्ये त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात जास्त घाम येतो त्यामुळे त्वचेला स्किन इन्फेक्शन किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. ...