त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी सूज येऊ शकते जसे की, इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं इत्यादी. याने चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच तुमची चिंताही वाढते. ...
वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच. उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात घामामुळे अगदी हैराम व्हायला होतं. यामुळे अनेकदा कुठे येण्याजाण्याची इच्छाही होत नाही. ...
चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असणं त्वचेशी संबंधित सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. धूळ, घाम आणि प्रदूषणाच्या सतत संपर्कात आल्याने त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स येतात. ...
अॅक्ने किंवा पिंपल्सची समस्या कोणत्याही सुंदर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. अॅक्नेच्या समस्येमध्ये पिंपल्स चेहऱ्यासोबतच मान, पाठ, पोट आणि शरीराच्या इतर अवयवांवर येतात. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी भुवयांचं फार मोठं योगदान असतं. भुवया जर विचित्र प्रकारे वाढल्या तर त्यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. पण याच भुवया जर व्यवस्थित असतील तर मात्र चेहऱ्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ...