लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
डाळिंबाच्या सालीचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचाल तर तुम्ही साल कधीच नाही फेकणार! - Marathi News | What are the benefits of pomegranate peel for skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डाळिंबाच्या सालीचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचाल तर तुम्ही साल कधीच नाही फेकणार!

डाळिंबाच्या आरोग्यादायी फायद्यांबाबत तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, डाळिंबाची सालही अनेक दृष्टीने फायदेशीर असते. ...

पिंपल्स असो किंवा डार्क सर्कल्स; त्वचेच्या समस्यांवर एकच उपाय 'व्हेजिटेबल आइस क्यूब' - Marathi News | Use vegetable ice cubes for getting rid of skin problems and increasing beauty | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्स असो किंवा डार्क सर्कल्स; त्वचेच्या समस्यांवर एकच उपाय 'व्हेजिटेबल आइस क्यूब'

आपण बर्फाचा वापर कोल्डड्रिंक्स किंवा एखादं पेय पदार्थ थंड करण्यासाठी वापरतो. पण जर एका विशिष्ट पद्धतीने वापरलं सौंदर्य वाढविण्यासाठीही बर्फ फायदेशीर ठरतो. ...

मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय!  - Marathi News | What are the beauty benefits of salt water | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी मिठानेही तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. ...

वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय - Marathi News | This is how you can prevent stretch marks after weight loss | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वजन कमी केल्यानंतर आलेले स्ट्रेच मार्क्स कसे दूर कराल?; जाणून घ्या उपाय

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री झरिन खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत होती. पण तरिसुद्धा ती ट्रोल झाली. कारण होतं तिच्या पोटावर दिसणारे स्ट्रेच मार्क्स. ...

चेहऱ्यावरील पिंपल्स फोडताय?; असं करणं ठरू शकतं घातक - Marathi News | Severe infection may arise if you break out pimple | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील पिंपल्स फोडताय?; असं करणं ठरू शकतं घातक

'चेहरा है या चांद खिला है...' हे प्रसिद्ध गाणं आपल्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल. या गाण्यामध्ये चेहऱ्याची तुलना चंद्राच्या सौंदर्यासोबत केली आहे. परंतु, तुम्हाला हेही माहीत असेल की, चंद्रावरही डाग असतात आणि तसचं चेहऱ्यावरील डाग म्हणजे पिंपल्स. ...

उपाय, जे आयुष्य वाढवण्यासोबतच ठेवतील तुम्हाला नेहमी तरूण! - Marathi News | Ways to look younger in growing age | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उपाय, जे आयुष्य वाढवण्यासोबतच ठेवतील तुम्हाला नेहमी तरूण!

प्रत्येकालाच वय वाढलं तरी तरूणच दिसायचं असतं. नेहमी तरूण आणि फिट दिसण्याची इच्छा महिलांमध्ये अधिक असते. काही महिला तर त्यांचं वय लपवतात किंवा कमी सांगतात. ...

तुमची त्वचा संवेदनशील आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही संकेत... - Marathi News | What are the signs say you have a sensitive skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमची त्वचा संवेदनशील आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या काही संकेत...

तुमची त्वचा अधिक सेन्सिटीव्ह आहे आणि तुम्हाला त्वचेची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकांना हे माहित नसतं की, त्यांची त्वचा कोणत्या प्रकारची आहे. ...

पिंपल्समुळे हैराण आहात?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर - Marathi News | If you want to get rid of pimples then follow these home remedies | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पिंपल्समुळे हैराण आहात?; 'या' घरगुती उपायांनी करा दूर

प्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. ...