यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
सिंधुदुर्ग, मराठी बातम्या FOLLOW Sindhudurg, Latest Marathi News
ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली परत सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव तर रत्नागिरी जिल्ह्यात हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीचे आदेश; तत्काळ टोलवसुली आदेश निघण्यामागे नेमके कोण? नागरिकांचा प्रश्न ...
Crime News: ओरोस येथील पाेलिस अधीक्षक भवनातील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्या नलिनी शंकर शिंदे या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ...
निवडणूक रणनीती आखण्यात मास्टरमाइंड ओळखले जाणारे खोत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद दिली आहे. ...
नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ...
कौस्तुभ हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी उठून शाळेला जाण्यासाठी निघाला. तो घरापासून काही अंतर चालत आल्यावर त्याला एकदमच अस्वस्थ वाटू लागले आणि खासकीलवाडा येथील चार नंबर शाळेसमोर चक्कर येऊन कोसळला. ...
उदय सामंत, दीपक केसरकर शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला धक्का बसला. ...
शिवसेनेचे काही आमदार फुटून शिंदे गटात सामील झाल्याने या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर, घरांवर शिवसैनिकांनी आंदोलन केले. ...