लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti, मराठी बातम्या

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवघोषाने जयंती साजरी - Marathi News | Shiv Gosh celebrated the birth anniversary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवघोषाने जयंती साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात आले ...

बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे - Marathi News | Developing Bead: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे

बीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अनोखा सोहळा बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बीडकरांनी आपल्या ... ...

शिवप्रेमींची गर्दी, डोळ्यांचे पारणे फिटले - Marathi News | Shiva-lovers flocked, eyes crossed | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवप्रेमींची गर्दी, डोळ्यांचे पारणे फिटले

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली. ...

‘जय भवानी, जय शिवराय’.... शिवप्रेमींमध्ये जल्लोष - Marathi News | 'Jai Bhavani, Jai Shivarai' among Jalosh Shiv lovers in palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘जय भवानी, जय शिवराय’.... शिवप्रेमींमध्ये जल्लोष

जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागात शिवजयंतीनिमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या ...

महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश - Marathi News | Minister Aditya Thackeray order of Suspension of officer abusing Army Jawan in Maharashtra Sadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. ...

" शिवराय ते भीमराय " पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा! - Marathi News | Shivarai to Bhimarai environmental awareness cycle journey! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" शिवराय ते भीमराय " पर्यावरण जनजागरण सायकल यात्रा!

तापमान कमी करणे, पाणी वाचवणे, वृक्ष संवर्धन, कुऱ्हाड बंदी जनजागरण ...

छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट - Marathi News | Abusive writing about Chhatrapati Shivarai and Sambhaji Maharaj in history book in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :छत्रपती शिवराय अन् संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

Shiv Jayanti: याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांना निवेदन देण्यात आलं आहे ...

केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे  - Marathi News | Work on Shivarai's ideology, rather than enjoy : Raiba Malusare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ जयघोष आणि धांगडधिंगाण्यापेक्षा शिवरायांच्या विचारधारेवर काम व्हावे : रायबा मालुसरे 

शिवरायांसह त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिलेदारांचे कार्य व खरा इतिहास माहिती होणे आवश्यक ...