लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'; आमदार राजू नवघरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Tears in the eyes of NCP MLA Raju Navghare after controversy over statue of Shivaji Maharaj | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'

'मी एकट्यानंच पाप केलं असेल तर त्यासाठी फाशीला जायला तयार आहे.' ...

Viral vedio : 'घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?' - Marathi News | Viral vedio : what will shivsena do after the MLA's action of shivaji maharaj viral video, sadabhau khot question to shiv sena?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोड्यावर बसून गाढवपणा, आमदाराच्या कृत्यानंतर काय करणार बाबरसेना?'

आमदार नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींना या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. त्यानंतर, आमदार नवघरे यांनीही याबाबत बोलताना माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला. ...

पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार - Marathi News | The idol of Chhapati Shivaji Maharaj made in Pune will be installed in Panipat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्ती बसवणार आहे. ...

शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अटक - Marathi News | Former Deputy Mayor Shripad Chhindam arrested, police action of ahmednagar in atrocity case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अटक

या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते ...

Ganesh Festival 2021 : पुण्याचा कसबा गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी कारकिर्दीचा साक्षीदार! - Marathi News | Ganesh Festival 2021: Pune's Kasba Ganpati is a witness to the successful career of Chhatrapati Shivaji Maharaj! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2021 : पुण्याचा कसबा गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी कारकिर्दीचा साक्षीदार!

Ganesh Festival 2021 : जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांचे अथक प्रयत्न आणि कसबा पेठेतल्या गणरायाचा वरदहस्त यामुळे स्वराज्य साकार झाले! ...

परमप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मध्यप्रदेशचं वंदन; चित्रफितीची निर्मिती अन् १०० कोटींचे स्मारकही उभारण्यास सुरुवात - Marathi News | Tribute of Madhya Pradesh to the majestic rich Bajirao Peshwa; Production of videos and erection of monuments worth Rs 100 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मध्यप्रदेशचं वंदन; चित्रफितीची निर्मिती अन् १०० कोटींचे स्मारकही उभारण्यास सुरुवात

एकूण ३ मिनीटांच्या या चित्रफितीमध्ये बाजीरावांच्या २० वर्षांच्या लढाऊ कारकिर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे ...

शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध - Marathi News | Public protest by Amol Kolhen against Rajnath Singh's statement about Shivaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध

ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती ...

Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास - Marathi News | Shivaji Maharaj : Protesting against Rajnath Singh's statement, MP Amol Kolhe told Jajwalya history of shivaji maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास

Shivaji Maharaj : संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ...