लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा - Marathi News | Mumbai Municipal Corporation Election: There is consensus on 207 seats in the Mahayuti, who will contest how many seats? Amit Satman gave the figures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिकेत आता भाजपा आणि शिंदेसेना हे महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचेही आता निश्चित झाले आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. ...

ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश    - Marathi News | Thane Municipal Corporation Election: Big blow to MNS in Thane, Rajan Gawand's public entry into Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   

Thane Municipal Corporation Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या ...

ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे - Marathi News | Thane Municipal Corporation Election: Alliance stalled in three wards; A solution is likely to be reached today, horses stalled in 12 seats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे

Thane Municipal Corporation Election: ठाण्यात महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत एकूणच सकारात्मक वातावरण दिसून आले. मात्र तरीही तीन ते चार प्रभागावरून म्हणजेच १२ जागेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या ...

’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन - Marathi News | 'We will take strictest action against the killers of Mangesh Kalokhe by taking strict action', assures Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’,

Mangesh Kalokhe Murder Case: रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची काल काही हल्लेखोरांनी निघृणपणे हत्या केली. या हत्येने रायगडमधील राजकारण ढवळून निघाले आहे. ...

शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The exact number of seats Shinde Sena will get will be decided in Mumbai Neelam Gorhe clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण

भाजप १५ जागांवरच अडून राहिला तर पुढे काय पर्याय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही युतीबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली ...

राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता - Marathi News | Signs of changing political calculations in Nanded Municipal Corporation; Despite differences between local leaders, BJP-Shinde Sena alliance inevitable | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकीय वारे बदलले; स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असूनही भाजप-शिंदेसेनेत युतीची अपरिहार्यता

नांदेड महापालिका निवडणुकीतही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ...

स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar's seat allocation 'trouble' now at Fadnavis-Shinde's court! 5-hour marathon meeting fruitless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थानिक नेत्यांनी हात टेकले, छत्रपती संभाजीनगरचा 'पेच' आता फडणवीस-शिंदेंच्या दरबारी!

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले बैठकांचे सत्र आणि आज शनिवारी झालेली ५ तासांची मॅरेथॉन बैठक होऊनही भाजप आणि शिंदेसेनेमध्ये काही जागांवरून एकमत होऊ शकले नाही. ...

खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | The incident in Khopoli is highly condemnable, Sunil Tatkare made a big demand to the Chief Minister while protesting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत तटकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Khopoli Murder case: खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी  स्थापन करावी, अशी मागणी सुनिल तटकरे यांनी केली. ...