शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सांगोला शहरातील रस्ते, नगरपरिषद इमारतीसाठी नव्याने व भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शहाजी बापूंनी सांगितले. ...
मी वाईट ठरलो तरी चालेल वाईटपणा मी घेतो, तुम्ही नका घेऊ. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल; पण तुम्ही तुमची निष्ठा कधीही विकू नका, अशी भावनिक साद ठाकरेंनी घातली. ...
BMC Election 2026 Shiv Sena UBT Candidates: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा न करता उद्धवसेनेने थेट एबी फॉर्मच उमेदवारांना दिले आहे. आतापर्यंत ५५ जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. ...
एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही असं कैलास शिंदे यांनी म्हटलं आहे. ...