लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार? - Marathi News | NCP Ajit Pawar party is upset, alliance leaders meeting, Will the seat allocation puzzle be solved today? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?

नेत्यांच्या घोषणांकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष ...

अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sena suffers setback in Ahilyanagar, internal differences in the party; Tejaswini Rathore files independent nomination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज

महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. ...

ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं त्यांना स्वर्गात जागा मिळणार, शहाजीबापू पाटलांचं अजब वक्तव्य; दीपक साळुंखे-पाटलांवरही सडकून टीका - Marathi News | Those who voted for Dhanushyabana will get a place in heaven, Shahajibapu Patil's strange statement; Deepak Salunkhe-Patil also criticized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं त्यांना स्वर्गात जागा मिळणार, शहाजीबापू पाटलांचं अजब वक्तव्य

शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदासह १५ सदस्य प्रचंड मतांनी निवडून ન एकहाती सत्ता दिल्याबद्दल शिंदेसेनेच्या वतीने विजयी सभेत शहाजी बापू बोलत होते. ...

भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश - Marathi News | Big development in Chhatrapati Sambhajinagar; Shinde Sena orders midnight for interested candidates to fill applications | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या प्रस्तावाची प्रतीक्षाच; छ. संभाजीनगरात इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदेसेनेचे आदेश

छत्रपती संभाजीनगरात मोठी घडामोड; भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिंदेसेनेला होती. परंतु रात्री उशिरापर्यंत भाजपने प्रस्ताव दिलाच नाही. ...

भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता - Marathi News | Solapur Municipal Corporation Election Shinde Sena-Ajit Pawar group alliance against BJP, possibility of a three-way fight for the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता

निम्म्या ५१-५१ जागांवर एकमत : कृषिमंत्री दत्तामामा भरणे, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या चर्चेनंतर निर्णय ...

Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | Nagpur Municipal Election: Mahavikas Aghadi has finally decided! Congress 129, NCP 12 seats; How many seats will Uddhav Sena have? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?

तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.  ...

“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत - Marathi News | bmc election 2026 sanjay raut said adani and our moral fight for mumbai will continue and it will not stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत

Sanjay Raut News: मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अदानींच्या माध्यमातून भाजपा करत आहे, त्याविरोधात आम्ही आमचा लढा कायम ठेवू, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..! - Marathi News | MNS raj thackeray Shiv sena uddhav thackeray together bjp shinde sena truce and war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!

मुंबईत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या तर ठाण्यात शिंदेसेनेची कोंडी केली जाईल, अशी रणनीती भाजपचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. मात्र, आता तेच कोंडीत सापडले आहेत का? ...