लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
चर्चा सफल होईना... जागा वाटप ठरेना... पनवेलमध्ये भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली ! - Marathi News | bjp eknath shinde shiv sena alliance talks in panvel unsuccessful and seat sharing also not decided | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चर्चा सफल होईना... जागा वाटप ठरेना... पनवेलमध्ये भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली !

Panvel Municipal Corporation Election: शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून स्वबळावर लढण्याची तयारी निश्चित केली आहे. ...

ठाकरे बंधूंच्या जागावाटपामुळे दादरमध्ये पेच - Marathi News | Trouble in Dadar due to Thackeray brothers' seat allocation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या जागावाटपामुळे दादरमध्ये पेच

२०१७ च्या पालिका निवडणुकीत प्रभाग १९४ मधून समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा पराभव केला होता. ...

वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा - Marathi News | Which is better, the emotional strength of the Thackeray brothers in Worli or the organizational strength of the Mahayuti? These issues, including the Coastal Road, are being discussed in the constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत ठाकरे बंधूंची भावनिक ताकद की महायुतीचे संघटनात्मक बळ सरस? कोस्टल रोडसह या मुद्द्यांची मतदारसंघात चर्चा

...त्यामुळे येथील लढत ही केवळ प्रभाग जिंकण्यापुरती मर्यादित न राहता ठाकरे बंधूंची ताकद आजमावणारी व महायुतीच्या संघटनात्मक बळाची कसोटी घेणारी ठरणार आहे. ...

Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा" - Marathi News | Nashik Municipal Corporation Election Aaditya Thackeray Slams BJP Over nashik tapovan tree cutting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"

Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : तपोवनप्रश्नी उद्धवसेनेने केलेल्या आंदोलनाबद्दल आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची पाठदेखील थोपटली. ...

ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी! - Marathi News | bmc election 2026 thackeray brothers likely to give only 15 seats to sharad pawar ncp in mumbai confusion due to lack of expected response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!

BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे म्हटले जात आहे. ...

एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी - Marathi News | tmc election 2026 on one hand the final round of talks with shiv sena shinde group and on the other hand bjp namo bharat namo thane banner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

TMC Election 2026: ठाण्यात भाजपाला खरोखर युती करायची आहे की, स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. ...

उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...” - Marathi News | bmc election 2026 seat sharing row with uddhav sena continues mns leader bala nandgaonkar said we went to matoshree discussed in progress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”

MNS Bala Nandgaonkar News: मनसे नेत्यांनी सांगितले की, काही जागांचा विषय होता. त्याबाबत मातोश्रीवर जाऊन चर्चा केली आहे. परंतु... ...

मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील - Marathi News | bmc election 2026 big blow to mns in mumbai party in charge office bearers left raj thackeray and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील

MNS Shiv Sena Shinde Group News: ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होताच मनसेच्या मुंबईतील अनेक पदाधिकारी, शाखाध्यक्ष, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...