लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

'सुपर डान्सर ४'च्या मंचावर साजरा केला शिल्पा शेट्टीचा वाढदिवस - Marathi News | Shilpa Shetty's birthday celebrated on the stage of 'Super Dancer 4' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर ४'च्या मंचावर साजरा केला शिल्पा शेट्टीचा वाढदिवस

सुपर डान्सर सीझन ४ च्या आगामी भागात ‘गुरु-शिष्य की अदलाबदली’ ही थीम आहे, त्यामुळे या भागात प्रेक्षक स्पर्धकांना आपल्या ‘नवीन’ गुरु समवेत वेगळी डान्स स्टाइल आजमावताना दिसतील. ...

त्यानं माझा वापर केला आणि मग मला सोडून दिलं...! सांगताना शिल्पा शेट्टीला कोसळलं होतं रडू - Marathi News | BIRTHDAY SPECIAL akshay kumar used me and dropped when shilpa shetty blamed actor for two timing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्यानं माझा वापर केला आणि मग मला सोडून दिलं...! सांगताना शिल्पा शेट्टीला कोसळलं होतं रडू

ShilpaShetty : चित्रपटांइतकीच शिल्पा पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिली. शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस. ...

लव्ह इन कोरोना...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स - Marathi News | shilpa shetty shares romantic picture with raj kundra with glass wall between-them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव्ह इन कोरोना...! ‘कोरोना पॉझिटीव्ह’ पतीसोबत शिल्पा शेट्टीचा अनोखा रोमान्स

शिल्पाने राज कुंद्रासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. ...

आमच्यासाठी प्रार्थना करा...! चिमुकल्या समीशासह शिल्पा शेट्टीचे अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह  - Marathi News | actress shilpa shetty family corona positive said last 10 days have been very difficult | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमच्यासाठी प्रार्थना करा...! चिमुकल्या समीशासह शिल्पा शेट्टीचे अख्खे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह 

 10 दिवसांत अख्ख्या कुटुंबाला कोरोनाचा विळखा; पती, मुलांसह आई, सासू-सासरे आणि स्टाफ मेंबर्सलाही झाली लागण ...

‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा बनणार जज!! - Marathi News | super dancer 4 malaika arora replaces shilpa shetty as judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर 4’मधून शिल्पा शेट्टी ‘आऊट’, मलायका अरोरा बनणार जज!!

कोरोनामुळे शूटींगचे ठिकाण बदलले, सेट बदलला, जजही बदलणार... ...

शिल्पानेच माझा संसार उध्वस्त केला, राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने लावला आरोप, २ महिन्यांची मुलगी असतानाच झाला घटस्फोट - Marathi News | Kavita Kundra says Shilpa Shetty Responbile for Marriage Split | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पानेच माझा संसार उध्वस्त केला, राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने लावला आरोप, २ महिन्यांची मुलगी असतानाच झाला घटस्फोट

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दोघं नवरा-बायको आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. ...

'त्याने माझा वापर केला आणि मग मला सोडून दिलं', शिल्पा शेट्टीने बॉलिवूडच्या अभिनेत्यावर केला आरोप - Marathi News | Akshay kumar used me and dropped when shilpa shetty blamed actor for two timing/ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याने माझा वापर केला आणि मग मला सोडून दिलं', शिल्पा शेट्टीने बॉलिवूडच्या अभिनेत्यावर केला आरोप

शिल्पाने आपला वापर करुन सोडून दिल्याचा आरोप या अभिनेत्यावर केला होता. ...

“अन्न नाहीये... कोरोनामुळे बळी जातायेत, अंत्यसंस्कारही करता येत नाहीयेत”; शिल्पा शेट्टीला कोसळले रडू - Marathi News | Shilpa Shetty is 'experiencing inexplicable pain’, asks fans to donate to an initiative that fights hunger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अन्न नाहीये... कोरोनामुळे बळी जातायेत, अंत्यसंस्कारही करता येत नाहीयेत”; शिल्पा शेट्टीला कोसळले रडू

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत बोलताना तिला अश्रू आवरत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ...