लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

'सुपर डान्सर ४'च्या शोच्या सेट्सवर परीक्षक दिसले चक्क अरुणाचल प्रदेशच्या गेटअपमध्ये - Marathi News | Examiner appeared on the sets of Super Dancer 4's show in Arunachal Pradesh's Getup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर ४'च्या शोच्या सेट्सवर परीक्षक दिसले चक्क अरुणाचल प्रदेशच्या गेटअपमध्ये

लहान मुलांचा डान्स रियालिटी शो सुपर डान्सरचा चौथा सीझन छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. ...

शिल्पा शेट्टीला झाला राग अनावर, मेकअप आर्टीस्टलाच लगावली कानशिलात, व्हिडीओ Viral - Marathi News | Slapping Makeup artist, Shilpa Shetty's video getting viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला झाला राग अनावर, मेकअप आर्टीस्टलाच लगावली कानशिलात, व्हिडीओ Viral

Shilpa Shetty gave "Laafa" to her makeup Man: शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मेकअप आर्टीस्टलाचा कानशिलात लगावत असल्याचे दिसतंय. ...

वयाच्या ४२ व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या बहिणीला लागले लग्नाचे वेध,म्हणाली "माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’ - Marathi News | At the age of 42, Shilpa Shetty's sister Shamita Shetty Want To Married and said, "Someone find a husband for me." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४२ व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या बहिणीला लागले लग्नाचे वेध,म्हणाली "माझ्यासाठी कोणीतरी नवरा शोधा’

शमिताने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘मोहब्बतें’ या ब्लॉकबस्टर सिनेमाद्वारे तिने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. ...

बाबो, शिल्पा शेट्टी अशीच गेली होती मुलाच्या शाळेत, त्या फोटोमुळे पुन्हा झाली ट्रोल - Marathi News | Shilpa Shetty gets brutally trolled yet again for going pantless in this throwback photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो, शिल्पा शेट्टी अशीच गेली होती मुलाच्या शाळेत, त्या फोटोमुळे पुन्हा झाली ट्रोल

फिटनेसवरही ती लक्ष केंद्रित करते. नित्यनियमाने ती योगा आणि योग्य डाएट घेते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आजही तितकेच फिदा होता. शिल्पा शेट्टीची जादु आजही चाहत्यांवर कायम आहे. ...

बाबो..! राज कुंद्राने सगळ्यांसमोर शेअर केलं बेडरुमचे सीक्रेट?, ऐकून शिल्पा शेट्टी झाली हैराण - Marathi News | Raj kundra open up about his bedroom secret shilpa shetty got shocked video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! राज कुंद्राने सगळ्यांसमोर शेअर केलं बेडरुमचे सीक्रेट?, ऐकून शिल्पा शेट्टी झाली हैराण

Raj kundra share his bedroom secret on social media :शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. ...

थोडक्यात वाचले राज कुंद्रा, वाहनांना धडक देणार-या गाडीचा मालक शिल्पा शेट्टीचा पती, पण..... - Marathi News | Car Sold By Shilpa Shetty’s Husband Raj Kundra Involved In Hit And Run Case In Bangalore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थोडक्यात वाचले राज कुंद्रा, वाहनांना धडक देणार-या गाडीचा मालक शिल्पा शेट्टीचा पती, पण.....

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टीसह राज कुंद्रा देखील व्हिडीओच्या माध्यमातून मजा मस्ती करताना दिसतात. ...

चर्चा तर होणारच ! "तिने माझ्या पोटावर लाथ मारली", फराह खानने शिल्पाला खूप खरी खोटी सुनावली, video Viral - Marathi News | Farah Khan Shocking Revelation Shilpa Shetty snatched away an Advertise From Her, Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चा तर होणारच ! "तिने माझ्या पोटावर लाथ मारली", फराह खानने शिल्पाला खूप खरी खोटी सुनावली, video Viral

फराह खान आण शिल्पा शेट्टी या दोघींचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये दोघेही भांडताना दिसत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. ...

VIDEO : 'मैं आई हूं यूपी बिहार लूटने..!' लाल साडीतील शिल्पा शेट्टीचे लटके झटके पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड - Marathi News | Fans became clean bold after seeing Shilpa Shetty in a red sari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : 'मैं आई हूं यूपी बिहार लूटने..!' लाल साडीतील शिल्पा शेट्टीचे लटके झटके पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

शिल्पा शेट्टीच्या लाल साडीतील अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...