लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has reacted to the Election Commission's decision regarding NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले, नियतीने वर्तुळ पूर्ण केले'; संदीप देशपांडे यांचा टोला

राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार - Marathi News | Sharad Pawar's party new name and symbol will be decided; It will come before 4 o'clock | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार

. दुपारी ४ पर्यंत शरद पवारांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आयोगाला कळवायचे आहे. त्यानुसार दिल्लीत वेगाने चक्र फिरत आहेत.  ...

शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar is a profound leader, still young at heart; Election Commission did injustice to us, Jayant Patal reacts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

जनता मूर्ख नाही! तेजस्विनी पंडितचं सूचक ट्विट, नेमका टोला कुणाला? - Marathi News | marathi actress Tejaswini Pandit's tweet goes viral netizens troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जनता मूर्ख नाही! तेजस्विनी पंडितचं सूचक ट्विट, नेमका टोला कुणाला?

तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे ...

२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | After Ajit Pawar got NCP party and symbol, Devendra Fadnavis taunt to Sharad Pawar, Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच जागा दाखवली; फडणवीसांचा टोला

बहुमताला महत्त्व आहेच परंतु केवळ बहुमतावर हा निवडणूक आयोगाचा निर्णय झाला नाही असं फडणवीसांनी सांगितले. ...

"घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही...", अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत - Marathi News | ncp symbol and name goes to ajit pawar marathi writer arvind jagtap reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना कळलंच नाही...", अरविंद जगताप यांची पोस्ट चर्चेत

निवडणूक आयोगाने सुनावनीनंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लेखक अरविंद जगताप यांनीही याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ...

शरद पवार करणार नवी सुरुवात, पक्षासाठी नवं नाव आणि चिन्हाची चाचपणी सुरू, हे असू शकतं नवं चिन्ह  - Marathi News | Sharad Pawar will make a fresh start, testing a new name and symbol for the party, this could be the new symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार करणार नवी सुरुवात, पक्षासाठी नवं नाव, चिन्हाची चाचपणी सुरू, हे असू शकतं नवं चिन्ह 

Sharad Pawar News: अजित पवार यांचा गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. या निकालामुळे शरद पवार आणि पक्षातील त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे ...

शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video - Marathi News | MNS has criticized Deputy Chief Minister Ajit Pawar by sharing a video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना पक्ष CM शिंदेंना मिळाला,तेव्हा अजितदादा काय म्हणाले होते?,मनसेने शेअर केला Video

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. ...