लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्... - Marathi News | CM Eknath Shinde has congratulated Ajit Pawar after getting NCP Party And Symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...

आयोगाने मेरिटवर अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे अजित पवार यांचे मी अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

पक्ष, चिन्ह अजितदादांकडे; निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलं,पाहा १० महत्वाचे मुद्दे - Marathi News | NCP Party, name, symbol to Ajit Pawar; What exactly did the Election Commission say in the results, understand, 10 important points! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष, चिन्ह अजितदादांकडे; निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलं,पाहा १० महत्वाचे मुद्दे

खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. ...

‘राष्ट्रवादी’ दादांचीच; शरद पवारांना आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवावं लागणार - Marathi News | 'Nationalist' Dada's; Sharad Pawar has to suggest the name of the party by this afternoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राष्ट्रवादी’ दादांचीच; शरद पवारांना आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवावं लागणार

निवडणूक आयोगाचा निकाल; शरद पवार यांना मोठा धक्का; अजित पवार यांच्या गटाला पक्ष अन् चिन्ह दाेन्ही मिळाले ...

'शरद पवार पुन्हा उभे राहतील..', पहिल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Ajit Pawar - Marathi News | 'Sharad Pawar will stand again..', what did Supriya Sule say in the first reaction? Ajit Pawar | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :'शरद पवार पुन्हा उभे राहतील..', पहिल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Ajit Pawar

'शरद पवार पुन्हा उभे राहतील..', पहिल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? Ajit Pawar ...

NCP Crisis : निकाल नियमाप्रमाणे, अजितदादा आता पक्ष चांगला वाढवतील; बावनकुळेंच्या शुभेच्छा.. - Marathi News | NCP Crisis : As results rule, Ajitdada will now grow the party well; Good luck Bawankula.. | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :NCP Crisis : निकाल नियमाप्रमाणे, अजितदादा आता पक्ष चांगला वाढवतील; बावनकुळेंच्या शुभेच्छा..

NCP Crisis : निकाल नियमाप्रमाणे, अजितदादा आता पक्ष चांगला वाढवतील; बावनकुळेंच्या शुभेच्छा.. ...

पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | The party-symbol has been stolen, but father of the party is with us! Rohit Pawar's first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार - Marathi News | NCP Ajit Pawar Sharad Pawar 'In a democracy the majority is preferred; Today, majority of MLAs, officials are with us'- Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकशाहीत बहुमताला प्राधान्य; आज बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आमच्यासोबत'- अजित पवार

'लोकशाहीत बहुसंख्य लोक पक्ष चालवतात, आमच्यासोबत पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी आहेत.' ...

शरद पवारांना आयोगाचा धक्का; फडणवीसांनी केलं अजित पवारांचं अभिनंदन, म्हणाले... - Marathi News | election Commissions decision on ncp devendra Fadnavis congratulated Ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना आयोगाचा धक्का; फडणवीसांनी केलं अजित पवारांचं अभिनंदन, म्हणाले...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत समाविष्ट असणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाचं अभिनंदन केलं आहे. ...