लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत लढत - Marathi News | Rajya Sabha Election 2026: Maha Vikas Aghadi contests for one Rajya Sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत लढत

Rajya Sabha Elections 2026: मविआतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक २० जागा आहेत उद्धवसेनेकडे. या जागेवर आमचाच दावा आहे असे उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे. ...

विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका   - Marathi News | Maharashtra Budget Session 2026: Why was Sharad Pawar NCP was not at the opposition meeting? Sanjay Raut said the reason was criticism over the convention. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका  

Maharashtra Budget Session 2026 Politics: खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकार, शरद पवारांची प्रकृती आणि विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ...

राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ - Marathi News | NCP (Sharad Pawar) boycotting the opposition? Back to the meeting held on the eve of the convention | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी (शरद पवार) चा विरोधकांवरच बहिष्कार? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीकडे पाठ

अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची जी बैठक झाली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता.  ...

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले? - Marathi News | praful patel emotional social media post for sharad pawar during ncp merger talks maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवारांसाठी प्रफुल पटेलांची FB पोस्ट, काय म्हणाले?

Praful Patel on Sharad Pawar: शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल - Marathi News | Sharad Pawar admitted Ruby Hospital at Pune for follow-up tests and hydration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणले होते. रूबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता ...

पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत? - Marathi News | ncp sp group mp amol kolhe reaction in lokmat interview about rohit pawar is giving presentation over ajit pawar plane crash issue but why sharad pawar not talking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्या जीव तोडून प्रेझेंटेशन करतोय; पण अजितदादांच्या अपघातावर काका शरद पवार का बोलत नाहीत?

MP Dr. Amol Kolhe News: अजित पवार यांच्या अपघाताबाबत रोहित पवार सातत्याने अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित करत आहेत. ...

“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका - Marathi News | bjp minister radhakrishna vikhe patil said ajit pawar was not made chief minister when he had the opportunity how did sharad pawar and rohit pawar behave when he was alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संधी असताना अजितदादांना CM केले नाही, हयात असताना काका कसे वागले?”; विखे पाटलांची टीका

Radhakrishna Vikhe Patil News: अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती तेव्हा ती का मिळू दिली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला मिळावे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका? - Marathi News | ncp ajit pawar group leader anand paranjape said we have also lost our gods but politics is being done by the sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्हीही आमचे दैवत गमावलेय, पण शरद पवार गटाकडून राजकारण होतेय”; कुणी केली टीका?

NCP Ajit Pawar Group News: राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...