Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Rajya Sabha Election 2026: आमचे संख्याबळ अधिक आहे. गेल्यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली होती. पण आता कुठल्याही परिस्थितीत आमचा दावा सोडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
Rajya Sabha Election 2026 MVA: काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. ...
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ...
Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची काल अचानक तब्येत बिघडली. त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आता त्यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले आहेत. ...
Sharad Pawar Rajya sabha: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या घातपाताच्या चौकशीची मागणी केली. शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही त्यांनी मोठे विधान केले. वाचा सविस्तर. ...