लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake claims manoj jarange agitation is illegal uddhav thackeray and sharad pawar should talk on reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगेंचे आंदोलन बेकायदा, उद्धव ठाकरे-शरद पवारांनी आरक्षणावर बोलायला हवे”: लक्ष्मण हाके

Laxman Hake: शरद पवार हेही मनोज जरांगेंची भाषा बोलत आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या! - Marathi News | bjp Amit Shah criticizes sharad Pawar Then ajit pawar ncp leader Dhananjay Munde reaction gone viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांची पवारांवर टीका; नंतर धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया उमटणार, याबाबत उत्सुकता होती. ...

"पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले," गृहमंत्री म्हणाले असतील तर..." - Marathi News | Rajya Sabha MP Ashok Chavan response to Supriya Sule criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले," गृहमंत्री म्हणाले असतील तर..."

पुण्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांचा राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असा उल्लेख केल. ...

अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar reacts to Amit Shah's criticism of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले...

Ajit Pawar: काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...” - Marathi News | sangli mp vishal patil replied amit shah about criticism on sharad pawar and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...”

MP Vishal Patil Replied Amit Shah: भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी टीका केली. ...

"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..." - Marathi News | MP Supriya Sule has now responded to Amit Shah criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली होती. ...

शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके, उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लब'चे नेते - Marathi News | Sharad Pawar is the biggest leader of corruption, Uddhav Thackeray is the leader of 'Aurangzeb Fan Club'; criticisam by Amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे म्होरके, उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लब'चे नेते

भाजप प्रदेश कार्यकारिणी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घणाघाती टीका ...

अमित शाह यांची 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणत शरद पवारांवर टीका, अजित दादांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया! - Marathi News | Amit Shah's criticism of Sharad Pawar calling him 'chieftain of corruption', Ajit Pawar's reaction in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांची 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' म्हणत शरद पवारांवर टीका, अजित दादांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया!

"या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम कुणी केले असेल, तर शरद पवार ते आपण केले, हे मी डंके की चोट पे सांगतो,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ...