अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
Shane warne Death FOLLOW Shane warne, Latest Marathi News ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. Read More
India vs Sri Lanka, 1st Test Day 2 Live Updates : भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीत यजमान भारताचे निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळत आहे. ...
शेन वॉर्नला आपत्कालीन स्थितीत थाईच्या आंतरराष्ट्रीय रुग्णालयात आणलं गेले. त्याठिकाणी ५ मिनिटं CPR देण्यात आला. परंतु वॉर्नचा जीव वाचला नाही. ...
Shane Warne Heart Attack : महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रीव्हेंशनच्या एका रिपोर्टनुसार, हृदयरोगांमुळे दरवर्षी सर्वात जास्त मृत्यू होतात. ...
फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्यावर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. ...
Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... ...
फिरकी गोलंदाजीला वेगळी उंची मिळवून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. ...
शेन वॉर्नचं ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ...
शेन वॉर्नने ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ...