ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता. Read More
Shane Warne Death व्हिलामध्ये बेशुद्ध पडला होता ‘महान’ शेन वाॅर्न. शेन वॉर्नचा मृत्यू झाला, त्यावेळी नेमके काय घडले, याची माहिती थायलंडमधील बो पूट येथील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी दिली. ...
दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज राॅडनी मार्श आणि शेन वॉर्न यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्व शुक्रवारी दु:खाने अंधारून गेले. गेल्या आठवड्यात एका चॅरिटी गोल्फ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना मार्श यांना हृदयविकाराचा झटका आला. विशेष म्हणजे त्यांना तत् ...
Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५२ हे वर्ष काही जाण्याचे नव्हते... शेन वॉर्नच्या अचानक एक्झिटने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरननंतर ...