लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Swara Bhasker: नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...! - Marathi News | Swara Bhasker Has Now Given Her Take On The Ongoing Besharam Rang Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्यांनाे, नट्यांच्या कपड्यांवर नाही तर...., ‘पठाण’ वादावर स्वरा भास्कर पुन्हा बोलली...!

Swara Bhasker: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...

Top Richest Actors : शाहरूखकडे टॉम क्रूज,जॅकी चॅनपेक्षाही अधिक पैसा; ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत अभिनेता - Marathi News | Top Richest Actors in the World: Shah Rukh Khan bags 4th position | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखकडे टॉम क्रूज,जॅकी चॅनपेक्षाही अधिक पैसा; ठरला जगातील चौथा सर्वात श्रीमंत अभिनेता

Shah Rukh Khan : होय, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुखने स्थान मिळवलं आहे. बड्याबड्या कलाकारांना मागे टाकत शाहरुखने हे स्थान पटकावलं आहे. ...

Karan Johar : शाहरुख, सलमान सारखा 'स्टारडम' आज कोणाकडेच नाही, करण जोहरची नव्या पिढीवर टीका - Marathi News | karan-johar-says-no-new-generation-has-aura-and-magic-as-shahrukh-khan-salman-khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, सलमान सारखा 'स्टारडम' आज कोणाकडेच नाही, करण जोहरची नव्या पिढीवर टीका

बॉलिवूड निर्माता करण जोहर गेल्या २५ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. ...

Pathaan Besharam Rang Row : महिलांना असं दाखवणं बंद करा, बेशरम रंग गाण्यावर केजीएफ फेम अभिनेत्याची प्रतिक्रिया - Marathi News | Kgf Actor Anant Nag On Pathaan Besharam Rang Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलांना असं दाखवणं बंद करा, बेशरम रंग गाण्यावर KGF फेम अभिनेत्याची प्रतिक्रिया

Kgf Actor Anant Nag : सुमारे चार वर्षांनंतर शाहरूख खान पठाण चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. जितकी चर्चा त्याच्या कमबॅकची झाली नाही, तितकी चर्चा या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याची झाली. आता या संपूर्ण वादावर केजीएफ फेम अभिनेता अनंत नाग यांनी प्रतिक्रिया ...

Pathaan Movie : 'शाहरुखसाठी तर इतर मुलांना सोडून देईन'; किंग खानवर मॉडेल झाली फिदा - Marathi News | model-tanya-chaterjee-says-how-can-he-look-so-smart-in-pathaan-praises-shahrukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाहरुखसाठी तर इतर मुलांना सोडून देईन'; किंग खानवर मॉडेल झाली फिदा

शाहरुखच्या 'पठाण' चा ट्रेलर आला आणि चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली. ...

'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब! - Marathi News | Deepika Padukone's saffron bikini missing from the trailer of 'Pathan'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या ट्रेलरमधून दीपिका पादुकोणची भगव्या रंगाची बिकीनी गायब!

Pathaan Movie :'पठाण' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण फक्त पिवळ्या बिकिनीमध्ये पाहायला मिळाली. ...

Pathaan Movie : बॉलिवूडच्या पठाणला काश्मीरमधून शुभेच्छा, 'काश्मीरी' तरुणांनी शेअर केला शाहरुखसाठी खास व्हिडिओ - Marathi News | pathaan-movie-trailer-shahrukh-khan-fans-from-kashmir-shared-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या पठाणला काश्मीरमधून शुभेच्छा, 'काश्मीरी' तरुणांनी शेअर केला शाहरुखसाठी खास व्हिडिओ

बॉलिवूडच्या बादशाहला काश्मीरमधूनही शुभेच्छा मिळाल्या आहेत. काश्मीरी तरुणांनी शाहरुखसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले... - Marathi News | 'There should be a separate censor board according to religion', Javed Akhtar spoke clearly on the 'Pathaan' controversy... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्मांनुसार वेगळा सेन्सॉर बोर्ड असला पाहिजे', 'पठाण' कॉन्ट्रोव्हर्सीवर जावेद अख्तर स्पष्टच बोलले...

Pathaan : शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' या चित्रपट सध्या सातत्याने चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...