लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Shahrukh Khan : 'लगोरी' खेळायच्या आधी शाहरुखच्या चाहत्यांशी गप्पा, पठाणसाठी किती फीस घेतली यावर म्हणतो... - Marathi News | shahrukh khan answers when fan ask how much fees he took for pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh Khan : 'लगोरी' खेळायच्या आधी शाहरुखच्या चाहत्यांशी गप्पा, पठाणसाठी किती फीस घेतली यावर म्हणतो...

शाहरुख बऱ्याचदा ट्विटरवर चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतोय. अनेकदा तो ट्विटरवर #asksrk हे सेशन घेत असतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. ...

Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल' - Marathi News | Ahead of the release of Pathaan, Shahrukh talked about his romance with Deepika, who was 20 years his junior, saying- '...Uncle' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaanच्या रिलीज आधी शाहरुखनं सांगितलं २० वर्षे लहान दीपिकासोबतच्या रोमांसबद्दल, म्हणाला- '...अंकल'

Deepika Padukone And Shahrukh Khan's Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. ...

Shahrukh Khan : 'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ, ऑटो एक्सपो मध्ये किंग खानचीच हवा - Marathi News | shahrukh-khan-charms-at-delhi-auto-expo-2023-sung-tujhe-dekha-to-ye-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझे देखा तो ये...' सिग्नेचर पोज देत शाहरुखने केले चाहत्यांना घायाळ

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची रांग लागते. ...

Besharam Rang ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ ! - Marathi News | besharam-rang-song-tops-the-list-of-most-favourite-songs-jhoome-jo-pathaan-at-no-3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेशरम रंग' ला कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच, लोकप्रिय गाण्यांमध्ये बनले नंबर १ !

पठाणच्या गाण्यांना कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदाच झालाय. जितका वाद वाढतोय तितकीच गाण्यांची लोकप्रियता वाढतेय. ...

'पठाण'चा क्लायमेस्क झाला लीक? दीपिका पादुकोणचं आहे व्हिलन?, ट्विटरवर नेटकरी म्हणाले... - Marathi News | After watching the pathaan trailer twitter users convinced that Deepika Padukone is the main villain in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चा क्लायमेस्क झाला लीक? दीपिका पादुकोणचं आहे व्हिलन?, ट्विटरवर नेटकरी म्हणाले...

'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच दीपिका पादुकोणची इंटरनेटवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ...

'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन् - Marathi News | Deepika padukone uncontrollable sexy poses for paparazzi ask pathaan trailer dekha kya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठान का ट्रेलर देखा या नहीं?'Deepika Padukone ने पापाराझीला विचारला प्रश्न अन्

दिपिका पादुकोण स्टायलिश लूकमध्ये एअरपोर्टवर दिसली. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका आणि पापाराझी यांच्यातील संभाषणाने. ...

'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अ‍ॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...' - Marathi News | The director of 'Pathaan' disclosed the action scene change, said- 'Damdar in the film...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अ‍ॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...'

Pathaan Movie : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाणचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटासंदर्भात नवीन खुलासा केला आहे. ...

कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानच्या ट्वीटवर उत्तर देत रामचरणने जिंकले भारतीयांचे मन - Marathi News | shahrukh-khan-asks-megastar-ramcharan-when-rrr-will-oscar-to-india-let-me-touch-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृपया मलाही 'ऑस्कर' ला हात लावू द्या, शाहरुख खानचे ट्वीट चर्चेत

शाहरुख खानने साऊथ सुपरस्टार रामचरणकडे ऑस्करला हात लावू द्याल अशी मागणी केली आहे. यावर रामचरणने दिलेलं उत्तर कौतुकास्पद आहे. ...