लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरूख खानला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची वाटते सर्वात जास्त भीती, जाणून घ्या कारण... - Marathi News | Shah Rukh Khan Birthday : Afraid of iconic style this is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानला त्याच्या आयकॉनिक स्टाइलची वाटते सर्वात जास्त भीती, जाणून घ्या कारण...

आज शाहरूख खानच्या ५५व्या वाढदिवसानिमित्ताने जाणून त्याच्या या आयकॉनिक स्टाइलची सुरूवात कशी झाली आणि त्याला त्याची भीती का वाटते... ...

शाहरूख खानच्या फार्म हाउसच्या सुरक्षारक्षकाचे अपहरण - Marathi News | Kidnapping of security guard of Shah Rukh Khan's farm house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरूख खानच्या फार्म हाउसच्या सुरक्षारक्षकाचे अपहरण

security guard of Shah Rukh Khan's farm house : घणसोली गावात राहणाऱ्या सुशांत पाडी (४१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. ...

कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान... - Marathi News | Shah Rukh Khan to play a television journalist in R Madhavan directorial debut Rocketry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! आर. माधवन दिग्दर्शनात करणार डेब्यू, लाजवाब भूमिकेत दिसणार शाहरूख खान...

स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानचा पुढील सिनेमा अंतराळ वैज्ञानिक नांबी नारायणन यांचा बायोपिक आहे. याच सिनेमात शाहरूख खान पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  ...

स्वरा भास्करने नशेत शाहरूखला खूप दिला त्रास; कशी होती किंगखानची रिअ‍ॅक्शन? - Marathi News | swara bhasker harassed shahrukh khan in aanand l rais party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करने नशेत शाहरूखला खूप दिला त्रास; कशी होती किंगखानची रिअ‍ॅक्शन?

स्वराने एका ताज्या मुलाखतीत एक मजेदार किस्सा शेअर केला... ...

कधी शाहरूखचा आवाज होते गायक अभिजीत, मग का त्याच्यासाठी गाणी गाणं सोडलं? जाणून घ्या कारण... - Marathi News | Bday Special : Singer Abhijeet Bhattacharya opens up about why he stopped singing for Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी शाहरूखचा आवाज होते गायक अभिजीत, मग का त्याच्यासाठी गाणी गाणं सोडलं? जाणून घ्या कारण...

अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरूख खानला सिनेमातील गाण्यासाठी एकसारखं बघण्यात आलं. अभिजीत शाहरूखचा आवाज होते. आणि त्यांची गाणी फॅन्स आवडतही होती. ...

फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी.... - Marathi News | Fatima Sana Shaikh message to Rajkumar Hirani to cast her with Shah Rukh Khan in next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखने राजकुमार हिराणींना केला मेसेज, शाहरूखबाबत केली 'ही' मागणी....

जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली. ...

'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | User Asks Bhai Mannat Bechne Wale Ho kya From Shahrukh khan in ask SRK Session Actor Reply Will Win Your Heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

शाहरुखचा हा रिप्लाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तो फक्त ऑनस्क्रीनच बादशाह नाही तर ख-या आयुष्यातही बादशाह असल्याचे स्पष्ट होते अशाच प्रतिक्रीया सध्या त्याचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत. ...

IPL 2020 : KKR चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत!; नेटिझन्सच्या प्रतिक्रियेवर शाहरुख खानचा भन्नाट रिप्लाय - Marathi News | IPL2020: ‘Arre meri socho,’ Shah Rukh Khan’s hilarious response after fan questions him on KKR’s topsy-turvy season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : KKR चाहत्यांच्या भावनांशी खेळत आहेत!; नेटिझन्सच्या प्रतिक्रियेवर शाहरुख खानचा भन्नाट रिप्लाय

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020)  कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे ...