लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक छळ

लैंगिक छळ

Sexual harassment, Latest Marathi News

लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual harasshment of child by giving mobile at Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर येथे मोबाईल देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे.  ...

विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफित दाखविणाऱ्या प्राचार्याला धर्मगुरूंनी सुनावली होती पाच वर्षे नजरकैद  - Marathi News | principal who sawing sexy video clip to student conviction of 5 years eye control by polland priest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफित दाखविणाऱ्या प्राचार्याला धर्मगुरूंनी सुनावली होती पाच वर्षे नजरकैद 

विद्यार्थ्याला अश्लिल चित्रफीत दाखवल्या प्रकरणी वानवडीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्राचार्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Angry ... ... Naradham baba police arrested rape of a stomach girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक... पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापास पोलिसांनी केली अटक 

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर ४० वर्षीय वडिलांना कासारवाडी पोलिसांनी अटक केली आहे.  ...

पतीने केले पहिल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल - Marathi News | The first wife's sexual relationship video viral by husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीने केले पहिल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल

पत्नीने दुसरे लग्न केल्याचे समजल्यावर रागाच्या भरात पहिल्या पतीनेच तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़. ...

ठाण्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक - Marathi News | Arrested in Thane for sexually assaulting a married woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

मंगतपाल सिंग याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ - Marathi News | Sexual harassment of a boy of Akola in Parbhani's Ved school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...

बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा - Marathi News | Torture on sisters; Youth education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

आरोपीच्या आईने दिली होती पीडितेच्या कुटुंबीयांना जगू न देण्याची धमकी ...

shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण - Marathi News | Sexual harassment of a woman made by BCCI official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :shocking... अधिकाऱ्याने केले महिलेचे लैंगिक शोषण; बीसीसीआय गुंडाळले होते प्रकरण

हे प्रकरण बीसीसीआयने गुंडाळले असले तरी ते बिहार क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...