म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mumbai Rape Case Today: ऑफिसमधील सहकाऱ्यांची ट्रिप अलिबागला गेली होती. ट्रिपमध्ये पार्टी झाली, त्यानंतर रात्री सहकाऱ्याने तरुणी एकटीच झोपली असल्याचे पाहून खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. ...
Mumbai Teacher relation with Student: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. वर्षभरापासून शिक्षिकेचे हे प्रकरण सुरू होते. शिक्षिकेने त्याचे व्हिडीओही बनवले. ...