लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण

Sexual abuse, Latest Marathi News

खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील - Marathi News | Gangrape a woman by calling her to clean the room; Hotel staff also joined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील

Gangrape Case : आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ...

नवरा करतो जबरदस्ती तर काका- सासरा करतात अश्लील स्पर्श, महिला पोलिसाचा आरोप - Marathi News | Husband forcibly while uncle-in-law makes obscene touch, accuses female police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरा करतो जबरदस्ती तर काका- सासरा करतात अश्लील स्पर्श, महिला पोलिसाचा आरोप

Sexual Harrasment : तिच्या पतीसह, सासरे, काका, सासरे, सासू आणि वहिनी तिच्यावर हुंड्यासाठी अत्याचार करतात. ...

नात्याला काळीमा! वडिलांसह २८ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईनं सांगितला कटू अनुभव - Marathi News | Disgrace the relationship! 28 including father rape minor girl; The mother told the bitter experience | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! वडिलांसह २८ जणांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईनं सांगितला कटू अनुभव

Rape And Domestic Voilence Case : पोलिसांनी महिलेचा पती, मेहुणी आणि सासूसह अनेकांविरोधात भादंविच्या कलम 498 ए, 366, 323, 506, 326, 377 आणि घरगुती हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर - Marathi News | Mumbai police rape minor girl; The victim remained pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर

Rape Case : पन्हाळा तालुक्यातील घटना, पोक्सोन्वये गुन्हा ...

फळविक्रेत्या मुलीवर अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर फुटलं बिंग, वसईतील प्रकार - Marathi News | A girl has been raped in Vasai. The accused has been arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फळविक्रेत्या मुलीवर अत्याचार; तरुणी ५ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर फुटलं बिंग, वसईतील प्रकार

आरोपीला तेलंगणा (हैदराबाद) येथुन घेतलं ताब्यात ...

मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण - Marathi News | Police enter into a woman's house in the middle of the night and raped her; Beaten by family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री महिलेच्या घरात घुसून पोलिसाने केला बलात्कार; कुटुंबीयांनी केली मारहाण

Rape Case : हा धक्कादायक प्रकार भारत-पाकिस्तान सीमेवरील बाडमेर जिल्ह्यात राजस्थानमध्ये घडला आहे.  ...

१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक - Marathi News | Raped a 15-year-old girl and made her pregnant; Incident in Jawahar, accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केलं; जव्हारमधील घटना, आरोपीला अटक

सोमवारी एका व्यक्तीवर जव्हार पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लोणावळा परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका - Marathi News | sex racket exposed lonavla two girls released pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळा परिसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय 37, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. आरोपी धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे ...