लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा - Marathi News | Poetry reading, essay competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा

देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ...

अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन - Marathi News | Marathi Official Language Day at Ahire Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

ब्राह्मणगाव : येथील श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. ...

चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन - Marathi News | Inauguration of Competitive Examination Guidance Center at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

चांदोरी : के.के.वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केद्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर.के.दातीर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम - Marathi News | Special drive from tomorrow to search for out-of-school children | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी उद्यापासून विशेष मोहिम

Washim News जिल्ह्यात १ ते १० मार्च या दरम्यान शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम! - Marathi News | Search for out-of-school children in Akola district from March 1! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम!

Akola News एकही शाळाबह्य किंवा स्थलांतरीत मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

परीक्षा शुल्कमाफीची थकीत रक्कम मिळणार; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Will get the outstanding amount of examination fee waiver; Consolation to tenth, twelfth grade students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षा शुल्कमाफीची थकीत रक्कम मिळणार; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य शिक्षण मंडळ; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ...

CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड - Marathi News | CoronaVirus News: The decision to close schools should be taken at the local level! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा- वर्षा गायकवाड

विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता राज्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. ...

महापालिकेच्या सीबीएसईच्या 10 शाळा प्रवेशांसाठी सज्ज; गरीब विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी मिळणार - Marathi News | Ready for municipal CBSE 10 school admissions; Poor students will have access to quality education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या सीबीएसईच्या 10 शाळा प्रवेशांसाठी सज्ज; गरीब विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी मिळणार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १० ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरविले आहे. त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या इतर शाळाप्रमाणे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. ...