आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत. या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ ...
एकाबाजूला दीड वर्षांपासून बंद असणारी महाविद्यालये उघडणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते पण महाविद्यालये उघडली नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एसटीचे डिझेल संपल्याने फेऱ्याही बंद झाल्या. गेल्या दोन दिवसापासून ग्रामीण भागातील एसटी डेपोतच थांबल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरीच अडकले आहे. ...
Education: काेराेना महामारीमुळे (Coronavirus) जगभरातील शाळा (School) बंद पडल्या हाेत्या. आता १९ महिन्यांनी हळूहळू शाळा सुरू हाेत आहेत. मात्र, जगातील केवळ ५४ टक्केच शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती सुरू झाली आहे. ...
गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाण ...
मागील वर्षाची पाटी कोरी असल्याने यंदाचा अभ्यास डोक्यात शिरणे कठीण होत आहे. शिक्षक समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत असले, तरी बालमनाची मात्र त्रेधा उडत आहे. शहरी भागात आठवीपासून तर ग्रामीण भागात पाचवीपासून वर्ग भरत आहेत. मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजीस ...