लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

रशियातील शाळेत बेछूट गोळीबार; १५ ठार, २३ जखमी - Marathi News | Random firing School in Russia 15 killed 23 wounded ex student of school | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील शाळेत बेछूट गोळीबार; १५ ठार, २३ जखमी

उदमूर्तिया प्रांताची राजधानी इझेवस्क येथे ही घटना घडली. ...

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली अखेर सापडल्या; पोलिसांसह शिक्षकांची उडाली तारांबळ  - Marathi News | Two girls who went missing from school in Thane have been found  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली अखेर सापडल्या

ठाण्यातील शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या आहेत.  ...

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद? - Marathi News | 447 ZP schools in nagpur district can be closed due to less student ratio | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही ...

रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी - Marathi News | fired at school in central russia 6 dead, 20 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

मृतांमध्ये शालेय विद्यार्थी तसेच सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. ...

Video: अंबरनाथमध्ये स्कूल बस पलटली; विद्यार्थी थोडक्यात बचावले - Marathi News | School bus overturns in Ambernath; The students narrowly escaped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: अंबरनाथमध्ये स्कूल बस पलटली; विद्यार्थी थोडक्यात बचावले

अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरात नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडण्यासाठी स्कूल बस निघाली होती. मिनी बस मध्ये एकूण 17 विद्यार्थी बसले होते ...

शाळा बंद कशा करता?, ... तर वेळीच थांबावं  - Marathi News | How do you close the school editorial on school shut students less than 20 students maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाळा बंद कशा करता?, ... तर वेळीच थांबावं 

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याला एकावेळी ६७ हजार ७७५ शिक्षकांची भरती केली तर सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडेल, याची काळजी लागली आहे. ...

‘गुड मॉर्निंग’ म्हटले, संतापलेल्या शिक्षकाने तब्बल ४० विद्यार्थ्यांना चोपले - Marathi News | After saying good morning beed parali teacher beaten 40 School students | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘गुड मॉर्निंग’ म्हटले, संतापलेल्या शिक्षकाने तब्बल ४० विद्यार्थ्यांना चोपले

शैक्षणिक वर्तुळात उडाली खळबळ.  ...

असेल गृहपाठ तरच राहील मान ताठ..! - Marathi News | home work is important for school students spacial article on maharashtra government thinking of no homework school | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :असेल गृहपाठ तरच राहील मान ताठ..!

मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच केले. त्यावर शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया ...