लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

Savitri bai phule, Latest Marathi News

वर्षभरातच सावित्रीबाई फुलेंनी सोडली काँग्रेसची साथ; आता पक्ष काढणार - Marathi News | Savitribai Fule leaves Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरातच सावित्रीबाई फुलेंनी सोडली काँग्रेसची साथ; आता पक्ष काढणार

2012 मध्ये सवित्रीबाई भाजपकडून बहराईचमधून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यातही त्या विजयी झाली होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नामांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ करा! - Marathi News | Rename Savitribai Fule University as Krantijyot Savitribai fule University! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नामांतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ करा!

थोडासा बदल करून, विद्यापीठास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असे करण्यात यावे, अशी विनंती डॉ. संजय खडक्कार यांनी पत्रातून केली आहे. ...

पुण्यातील भिडे वाड्याकरिता ‘महाधिवक्त्यां’नी बाजू मांडावी - Marathi News | Pune Bhide wada Side up should by 'general of attorney ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भिडे वाड्याकरिता ‘महाधिवक्त्यां’नी बाजू मांडावी

भिडे वाड्याचे स्मारक होण्यामध्ये नेमक्या काय अडचणी ...

क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यावा  - Marathi News | Bharat Ratna should be given to Krantijyoti Savitribai and Mahatma Jyotiba Phule | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न द्यावा 

विचारक, समाजसुधारक, लेखक, सत्यशोधक महात्मा  ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. लोकसभेच्या शून्य प्रहर चर्चेत त्यांनी सहभाग घेत ही मागणी केली. ...

सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंट सिमेंट, विटांनी ‘पॅक’ - Marathi News | Savitribai Fule basement cement at Kalamandir, 'Pack' by WIT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावित्रीबाई फुले कलामंदिरातील बेसमेंट सिमेंट, विटांनी ‘पॅक’

प्रवेशद्वाराला ठोकले टाळे, कडेकोट बंदोबस्त ...

ज्योतिबा व सावित्रीचे कार्य देशासाठी प्रेरणादायी - Marathi News | Jyotiba and Savitri's work are inspirational for the country | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ज्योतिबा व सावित्रीचे कार्य देशासाठी प्रेरणादायी

महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाज जीवनाचे नवे तत्वज्ञान दिले. त्याकाळी त्यांनी जगातील सर्व मानव एक आहेत. हे महान सत्य सांगून मर्मभेद व राष्ट्रभेद यांच्या भिंतीवर प्रहार केला. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान यांच्या पलिकडे पाहण्याची शिकवण दिली. ...

पंजाबमधील ग्रामस्थांनी उभारला स्वखर्चाने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा - Marathi News | Savitribai Phule Gets A Statue In Punjab by the villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील ग्रामस्थांनी उभारला स्वखर्चाने सावित्रीबाई फुलेंचा पुतळा

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी पुतळा पंजाबमधील एका गावात स्वखर्चाने उभारण्यात आला आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकांमध्ये बदल - Marathi News | Savitribai Phule changed the exam schedule of Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकांमध्ये बदल

नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करणार ...