लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
सतेज-पी. एन. पाटील यांचे ऐक्य कधी होणार - Marathi News | Satage-p. N. When will the unity of Patil be? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज-पी. एन. पाटील यांचे ऐक्य कधी होणार

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत कोण निवडून येणार याबद्दलही पैजा लागत असल्या, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने पोखरले आहे. या पक्षाचे दोन दिग्गज नेते आमदार सतेज पाटील व माजी आमदार प ...

‘गोकुळ’ मल्टिस्टेटसाठी कर्नाटककडून एनओसीला नकार - Marathi News | NOC to Karnataka rejects Gokul for multicast | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ मल्टिस्टेटसाठी कर्नाटककडून एनओसीला नकार

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)ला मल्टिस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, तशा आशयाचे पत्र कर्नाटकच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजुळा यांनी केंद्रीय कृषी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तां ...

डी. वाय. पाटील यांचे नातू पार्थ पवार यांच्या प्रचारात - Marathi News | D. Y In the campaign of Patil's grandson Partha Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डी. वाय. पाटील यांचे नातू पार्थ पवार यांच्या प्रचारात

कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू आणि  ग्रुपचे विश्वस्त युवानेते ऋतुराज संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचा बुधवारी (दि. २४) प्रचार केला. वाकड (जि. पुणे) परिसरात पार्थ यांच्याबरोबर ‘रोड ...

"आपलं ठरलंय"...बंटीच्या भूमिकेने मुन्ना घायाळ! - Marathi News | LOk Sabha Election 2019 : Satej Patil facebook post on Dhananjay Mahadik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपलं ठरलंय"...बंटीच्या भूमिकेने मुन्ना घायाळ!

डॉ. डी.वाय. पाटील साम्राज्याचे शिलेदार बंटी उर्फ आमदार सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ खासदार धनंजय महाडीक यांच्यातील राजकीय संघर्ष टिटेला पोहचला आहे. याची साक्ष “आपल ठरलंय” ही पोस्टच देते. ...

चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य - Marathi News |  Statement on 'Mahadik-Patil' Controversy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चुकांचे चटके ‘दोघांना’ही प्रकाश आवाडे : ‘महाडिक-पाटील’ वादावर वक्तव्य

गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील व धनंजय महाडिक हे एकमेकांशी कसे वागले, हे जिल्ह्याने पाहिले आहे. ...

सतेज यांचा पैरा विधानसभेवेळी फेडू - Marathi News | Fate of Satej during the Legislative Assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज यांचा पैरा विधानसभेवेळी फेडू

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पैरा कसा फेडायचा ते विधानसभेवेळी ठरवू. एका रात्रीत समीकरणे बदलतात, हे लक्षात ठेवून कोणतीही शंका मनात न ठेवता लोकसभेला संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा, ...

भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे मते मागणार कशी? - Marathi News | How to ask the Congress-NCP for the votes while the BJP is in the BJP? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे मते मागणार कशी?

भाऊ भाजपमध्ये असताना कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कशी मते मागू शकता? असा टोला आमदार सतेज पाटील यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना लगावला. तसेच गेल्या पाच वर्षांत भाजपला मदत करून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसला संपविण्याचेच काम त्यांनी ...

निधी मागून आपलं रक्त आटलं : सतेज पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण - Marathi News | Our blood came out after funding: Satej Patil, I have to do something myself | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निधी मागून आपलं रक्त आटलं : सतेज पाटील, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे नूतनीकरण

राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ...