लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्या

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक  - Marathi News | Farmers from 12 districts affected by the Shaktipeeth highway including Kolhapur, offer prayers to Vitthal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक 

एकवटली शक्ती सारी..पंढरीच्या वाटेवर खर्डा भाकरी ...

कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल  - Marathi News | When will action be taken against corrupt people in the agricultural insurance scheme Satej Patil asked in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल 

महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन ...

अलमट्टीप्रश्नी १० जुलैला सांगलीत पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार - Marathi News | Grand march on Almatti issue at Irrigation Office in Sangli on July 10 farmers will participate in large numbers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टीप्रश्नी १० जुलैला सांगलीत पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार

..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊ ...

आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video - Marathi News | We have decided to listen to Bunty Patil for the sake of Bawda Minister Hasan Mushrif's attack and Satej Patil reply | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आम्ही बावड्यापुरतं बंटी पाटलांचं ऐकायचं ठरवलंय; मंत्री मुश्रीफ यांचा टोला आणि सतेज यांनी दिले प्रत्युत्तर -video

मुश्रीफ आणि पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली ...

शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन - Marathi News | Highways will be blocked in 12 districts against Shaktipeeth, Agriculture Day protest on July 1 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन

आज ठिकाण निश्चित होणार.. ...

शक्तिपीठ महामार्गाला सत्ताधारी आमदारांचा खासगीत विरोध, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा - Marathi News | Ruling MLAs privately oppose Shaktipeeth highway claims Congress leader Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करणार, आमदार सतेज पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय. सरकारने या महामार्गच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली ... ...

Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी - Marathi News | Congress leader Satej Patil's preparations for the upcoming elections of Gokul Dudh Sangh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’साठी ‘सतेज’ यांची तयारी, जास्त ठरावासाठी पायाला भिंगरी

एकनिष्ठ नऊ संचालक ही मोठी ताकद ...

Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला - Marathi News | I was left alone but I didn't break the TV Dhananjay Mahadik attack on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: एकटं पडलो, पण टीव्ही फोडला नाही; धनंजय महाडिक यांचा सतेज पाटील यांना टोला

विधान परिषदेचा आमदार भाजपचाच होणार ...