लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
होय..! हेलिकॉप्टर घेतलंय; रॉयल्टी बुडवून नाही तर कर्ज काढून; सतेज पाटलांच्या आरोपानंतर व्यावसायिकाने दिले स्पष्टीकरण - Marathi News | Helicopter bought; not by forfeiting royalties but by taking out loans Crusher businessman Shivaji Powar's clarification on Satej Patil's allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कदाचित 'त्याचा' राग आमदारांना असावा, क्रशर व्यावसायिकाचा सतेज पाटलांवर आरोप 

'आमदारांना चुकीची माहिती दिल्यानेच त्यांनी हा उल्लेख केला' ...

Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई - Marathi News | 37 unlicensed crushers in Tope sealed Kolhapur, Revenue takes action as soon as Satej Patil raises question in Legislative Council | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाई

अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा - Marathi News | Gurupurnima special Leaders of Kolhapur district expressed their feelings about their political gurus and parents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gurupurnima special: कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेमंडळींचे गुरु कोण?, काय आहेत त्यांच्याबद्दल भावना.. वाचा

गुरुस्थानी असलेल्या सर्वांविषयीच्या या नेतेमंडळींच्या कृतज्ञतेच्या भावना त्यांच्याच शब्दात.. ...

कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी - Marathi News | 20 out of 21 presidents of Kolhapur ZP belong to Congress NCP; BJP wins once, Shiv Sena still has empty slate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा आमदार विनय कोरे यांना सोबत घेऊन वरचष्मा ...

घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल - Marathi News | When will the policy for solid waste management be decided, Satej Patil asked in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनकचरा व्यवस्थापनासाठी धोरण कधी निश्चित करणार?, सतेज पाटील यांचा अधिवेशनात सवाल

योग्य व्यवस्थापन होत नसल्याने कचऱ्याची समस्या ...

Kolhapur: कोण म्हणतंय सतेज पाटील वेगळे आहेत?, महायुतीतील माजी आमदाराचे वक्तव्य - Marathi News | Who says Satej Patil is different He is ours Former MLA K P Patil's statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गोकुळ संघाला ११ कोटी ९७ लाखांचा नफा, ठेव व गुंतवणूक किती कोटींवर पोहोचली.. जाणून घ्या

नेत्यांनी घेतला ‘गोकुळ,’ शेतकरी संघाचा आढावा  ...

Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक  - Marathi News | Farmers from 12 districts affected by the Shaktipeeth highway including Kolhapur, offer prayers to Vitthal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक 

एकवटली शक्ती सारी..पंढरीच्या वाटेवर खर्डा भाकरी ...

कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल  - Marathi News | When will action be taken against corrupt people in the agricultural insurance scheme Satej Patil asked in the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी विमा योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कधी कारवाई, अधिवेशनात सतेज पाटील यांचा सवाल 

महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन ...