सोलापूर : वीर, भटगर हे सातारा जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरले आहेत़ अतिरिक्त झालेले पाणी नीरा नदीव्दारे १३ हजार क्युसेसने भिमा नदीत सोडण्यात आल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली़ त्यामुळे शुक्रवारी कुंडलिक मंदीरासह अन्य मंदीरे व ...
सातारा : राष्ट्रवादी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नुकतीच केली. या कार्यकारिणीमध्ये बालेकिल्ल्यातील अवघे दोनच सदस्य निवडण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.कृष्णा साखर कारखान्याचे माजी अ ...
कऱ्हाड : बंदी असतानाही गुटख्याची तस्करी करून कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात त्याचे वितरण करणाºया संशयितास वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.शहरातील कोल्हापूर नाका येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या स ...
दहिवडी : शिवसेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख संजय भोसलेसह विशाल विजय जगदाळे व हिंदुराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. भोसले माणमधील बिजवडी तर इतर दोघे हे तालुक्यातीलच पाचवडचे आहेत.याबाबत पोलिसांनी ...
शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची ...
सातारा : ब्रिटिशकाळा पासून शिस्तीत चाललेली यंत्रणा म्हणून बोलबाला असलेली रेल्वे जिल्ह्यातील अनेक गावांमधून खासगी जागेतून धावत आहे. १९६८-६९ दरम्यान पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे लाईन गेली असून, त्याची कोणत्याच सातबारावर नोंद नाही. बाधित शेतकऱ्यांना शेतकऱ् ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. ...