लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे धरणे आंदोलन - Marathi News | Satara: Demolition movement of newspaper vendor organization in front of Collector Office | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे धरणे आंदोलन

असंघिटत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

सातारा : कोयनेतील साठा १०० टीएमसीच्या खाली आला - Marathi News | Satara: The stocks in Koyane dropped below 100 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कोयनेतील साठा १०० टीएमसीच्या खाली आला

यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. ...

सातारा : प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, शिकविण्याचे काम ठप्प - Marathi News | Satara: Student support for teachers' strike, junking work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्राध्यापकांच्या संपाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा, शिकविण्याचे काम ठप्प

उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. ...

सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती - Marathi News | Due to pollution, the covering of waterfalls on Krishna river bed, the situation in Y Taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती

वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य ...

सातारा : साताऱ्यात दोन गणेशभक्तांचा मृत्यू, गणपती पाहण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या - Marathi News | Satara: Death of two Ganesh devotees in Satara, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : साताऱ्यात दोन गणेशभक्तांचा मृत्यू, गणपती पाहण्यास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे गणेश विसर्जन केल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...

सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही - Marathi News | Satara: There is no discussion about Loksabha in Baramati for hindrance of NCP: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : राष्ट्रवादीतला गृहकलह थोपविण्यासाठी बारामतीत खलबते लोकसभेबाबत चर्चाच नाही

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. हा वाद थोपविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीत आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन ...

सातारा : दगडी चाळीतला असल्याचे सांगत पोलिसांच्या अंगावर ओतले रॉकेल - Marathi News | Satara: Puffed rice is on the police's behalf | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दगडी चाळीतला असल्याचे सांगत पोलिसांच्या अंगावर ओतले रॉकेल

जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवून टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार ...

सिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी - Marathi News | Due to the release of water for irrigation, the reservoir of less than 100 TMC water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी

कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ...