लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

यवतेश्वर -कास रस्त्यावर दरड कोसळली - Marathi News | landslide hits yavteshwar kas road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर -कास रस्त्यावर दरड कोसळली

सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपासुन मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली. ...

पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगात - Marathi News |  Plaster of highway roads, work fast | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगलोर महामार्गालगतच्या डोंगरभिंतींना प्लास्टर, काम वेगात

पुणे-बेंगलोर महामार्गावर २४ जून रोजी झालेल्या जोरदार पावसात शेंद्रे येथे डोंगराचा भाग खचून दगड, मातीचा भाग सखल भागात साठला होता. याबाबत लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारपासून डोंगराच्या भिंतींना शॉक्रिट (प्लास् ...

साताऱ्यात पावसाची रिमझिम, ऊन-पावसाचा खेळ सुरू - Marathi News | Rainy rains in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पावसाची रिमझिम, ऊन-पावसाचा खेळ सुरू

सातारा शहर परिसरात पावसाचा जोर मंदावलेलाच आहे. सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत. ...

टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका, जिल्हा परिषदेच्या सभेत सूचना - Marathi News | Do not let the water scarcity be scarred. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका, जिल्हा परिषदेच्या सभेत सूचना

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. तरीही टंचाईग्रस्तांना पाणी कमी पडू देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घ्या. विनाकारण टँकर बंद करू नका. वाटल्यास खेपा कमी करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच यावेळी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचाय ...

यवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोट - Marathi News | Yateshwar Ghat: road collapses; Cuddle of rocks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोट

पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून ...

भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता... - Marathi News | India's tallest, lucrative jewelery appraisal ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता...

देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात ...

प्लीज, माझ्या पप्पांना वाचवा हो..! मयुरीची आर्त हाक : बिदालकरांची मदतीसाठी धावाधाव; शिक्षणासाठी अपघात अडसर - Marathi News |  Please, save my papers ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्लीज, माझ्या पप्पांना वाचवा हो..! मयुरीची आर्त हाक : बिदालकरांची मदतीसाठी धावाधाव; शिक्षणासाठी अपघात अडसर

लेकीनं दहावीत ९८ टक्के गुण मिळविल्याने सर्वजण आनंदून गेले; पण त्यास कोणाची तरी दृष्ट लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका सत्कार समारंभाहून परतत असताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्याला गंभीर मार ...

छावणीतील जनावरे येणार घरच्या दावणीला! शासन निर्णयाकडे लक्ष - Marathi News | The cattle in the camp will come home! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छावणीतील जनावरे येणार घरच्या दावणीला! शासन निर्णयाकडे लक्ष

दुष्काळी भागातील पशुधन वाचावे म्हणून राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला; पण चालकांना ३० जूनपर्यंतच छावण्या सुरू ठेवता येणार आहेत. ...