बामणोली : वरून काटेरी; पण आतून गोड, मधूर अशा फणसाची झाडे बामणोली भागात फळांनी भरून लागडली आहेत. गोड, मधूर आयुर्वेदिक असे फळ म्हणजे फणस. हे फळ सह्याद्रीच्या पश्चिम डोंगररांगामध्ये घाटमाथ्यावर पाहावयास मिळते.सातारा जिल्ह्यात पाटण, सातारा, जावळी, महाबळ ...
शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ...
चौकातील रस्ता ओलांडत असलेल्या कारला सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकने ठोकर दिली. यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे मायणी-म्हसवड मार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरील पडळ-विखळे चौकांमध्ये झाला. ...
दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उन्हाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होत होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ६८ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.मात्र, यंदा ही परिस्थिती बदल ...
जत : सातारा जिल्ह्यात मोक्कांतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेला संशयित दत्ता रामचंद्र जाधव (वय ४५, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या सातारा व सांगली पोलिसांच्या पथकावर मंगळवारी रात्री प्रतापूर (ता. जत) येथे प्राणघातक ...
लग्नकार्यात बक्षीस स्वरूपात मिळालेल्या पैशांच्या वाटपावरून वाढप्याचा कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना जावळी तालुक्यातील सोनगाव येथे मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. राहूल मेंगळे (वय ३५) असे खून झालेल्या युवकाचे नाव ...