पाचगणी येथे टेबल लँड पॉर्इंटवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग्या मोहळातील मधमाश्यांनी हल्ला चढवला. त्यात सुमारे ५५ पर्यटक जखमी झाले असून, ...
महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून तीन रिक्षाचालकांसह एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघारिक्षाचालकांना अटक केली आहे ...
खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर हद्दीत शुक्रवारी सकाळी भरधाव कारचा टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकली. या परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ...
अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे ...
मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. ...