लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा - Marathi News | KHATA: Bhurakvadi Village Ready-Water Cup Competition to defeat drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा

दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी - Marathi News | Hid: Two leopards found in the black area: - Medical officer with the forest officer, at the spot. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी

काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. ...

चांदकमधील महिलांचा हंडा मोर्चा-: सायंकाळी सात वाजता रिकामी भांडी मांडून निषेध - Marathi News | Honda Morcha of the Chandak: - In the evening at 7 pm, empty pots are prohibited | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चांदकमधील महिलांचा हंडा मोर्चा-: सायंकाळी सात वाजता रिकामी भांडी मांडून निषेध

तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ चांदकमधील महिलांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ हंडा मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. ...

Lok Sabha Election 2019 रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी-बेरोजगारांच्या अपेक्षा : उद्योगांना हवं संरक्षण - Marathi News | Lok Sabha Election 2019 Seeking action on employment issues- Exemption of jobless | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी-बेरोजगारांच्या अपेक्षा : उद्योगांना हवं संरक्षण

लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न ...

हॉर्न वाजविला म्हणून चक्क आवळला गळा - Marathi News | The sound of the horn sounded as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हॉर्न वाजविला म्हणून चक्क आवळला गळा

दुचाकीवरून जात असताना वाटेत उभ्या असलेल्या गाडीला हॉर्न वाजविला म्हणून युवकाचा चक्क गळा आवळल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...

कारची ट्रकला पाठीमागून धडक  : चालक ठार - Marathi News | The car's truck backtracked: the driver killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारची ट्रकला पाठीमागून धडक  : चालक ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रे पुलावर कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चालक ठार झाला. हा अपघात रविवारी पहाटे ...

पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र  - Marathi News | Innovative mindset of tourists! Pictures from Mahabaleshwar's Concot Pick Point | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र 

महाबळेश्वर : वनविभागाच्या वतीने क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेल्या कॅनॉट पिक पॉर्इंटवर सिमेंटचा मनोरा उभारण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या ... ...

गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा - Marathi News | Start the yatra for Shambhu Mahadev by hoisting Gudi - Celebration of Shiva and Parvathi for the celebration of Haldi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा

महाराष्ट्राचे कुलदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीने शंभू महादेवाची गुढी उभारुन प्रारंभ झाला. ...