लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | The boy was beaten to death by man, FIR lodged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकलेले घर परत घेण्यासाठी युवकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शरद नारायण फडतरे (रा. दौलतनगर, सातारा) यांच्या वडिलांनी त्यांचे घर उदय बाबू पुजारी (वय ३५, रा. दौलतनगर, सातारा) यांना विकले आहे. ...

सातारा जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of them were arrested in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

मारहाण करून जबरदस्तीने मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोघांना सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाºयांनी दोन महिन्यानंतर अटक केली. ...

तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई - Marathi News | Food adulteration on two companies in the hour-long MIDC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तासवडे एमआयडीसीत दोन कंपन्यांवर अन्न भेसळची कारवाई

तासवडे, ता. कºहाड येथील सुप्रिम डिस्टीब्युटर्स व ओयासीस बिव्हरेजस या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत सुमारे ५६ हजार रुपए किंमतीच्या सीलबंद पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या ...

तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा - Marathi News | The link that connects the Ajinkya App, Satarkar, created by the youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणांनी बनवले अजिंक्यतारा अ‍ॅप, सातारकरांना जोडणारा दुवा

सातारकर म्हणजे मेहनती, खूप कष्ट करणारे आत्मविश्वासू, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे स्वत:ला झोकून देणारे लोक अशी ओळख जागतिक स्तरावर आहे... ही ओळख आणखी दृढ करण्यासाठी कोण ना कोण सातारकर सातत्याने प्रयत्न करत असतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तारळे ...

फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार - Marathi News | Garbage irrigation, chaos management, in the loose canals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार

सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे. जिल्ह्यातील ...

दाम्पत्याचा वाद सोडविताना महिलेकडून फौजदाराला धक्काबुक्की - Marathi News | The woman was shocked by the dispute regarding the dispute | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दाम्पत्याचा वाद सोडविताना महिलेकडून फौजदाराला धक्काबुक्की

सार्वजनिक ठिकाणी पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सहायक फौजदाराला धक्काबुक्की झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास गोडोली चौकीसमोर घडली. याप्रकरणी एका महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आह ...

घराच्या जागेवरून वादात साताऱ्यात जावयाकडून सासऱ्याचा निर्घृण खून - Marathi News | Injured in the house of Satara, the murderous mother-in-law | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घराच्या जागेवरून वादात साताऱ्यात जावयाकडून सासऱ्याचा निर्घृण खून

घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास करंजे पेठेमध्ये घडली. ...

दुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद - Marathi News | Four injured in yoga, Y police station case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकींच्या धडकेत चौघेजण जखमी, वाई पोलीस ठाण्यात फिर्याद

मेणवली-वाई रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत एक गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्ना दत्तात्रय तुपे (रा. वासोळे, ता. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...