लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | After giving lift, try to rob the teacher by showing arrogance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लिफ्ट दिल्यानंतर एअरगनचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न

कारमधून लिफ्ट दिल्यानंतर शिक्षिकेला एअरगनचा धाक दाखवत लूटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारचालकाच्या मुसक्या आवळण्यात शिरवळ पोलिसांना अवघ्या दोन तासांत यश आले. गणेश मधुकर नलावडे ( वय २३, रा. लऊळ ता. माढा जि. सोलापूर ) असे अटक करण्यात आलेल्या कार चालका ...

साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात - Marathi News | Atrocities against two-year-old girl in Satara, 17 year old youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दोन वर्षीय मुलीवर अत्याचार, सतरा वर्षाचा युवक ताब्यात

सातारा शहर परिसरातील एका उपगनरामध्ये दोन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद - Marathi News | First castle council on the Ajinkya Stara of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध ...

आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल - Marathi News | Two fodder camps are started in Atpadi taluka, 646 cattle reared | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल

दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाख ...

स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई - Marathi News | Destruction of strawberry crop, forest clearance, forest department action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून जागा ताब्यात, वनविभागाची कारवाई

वनक्षेत्रात अतिक्रमण करून त्यावर स्ट्रॉबेरीचे पीक घेणाऱ्यावर वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमित जागेतील स्ट्रॉबेरीचे पीक नष्ट करून अर्धा एकर जागा वनविभागाने ताब्यात घेतली. सायघर, ता. जावळी येथे ही कारवाई केली. ...

कुत्र्याला वाचविताना दुचाकीस्वारचा मृत्यू - Marathi News | The survival of the two-wheeler while saving the dog | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुत्र्याला वाचविताना दुचाकीस्वारचा मृत्यू

कुत्र्याला वाचविताना नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच - Marathi News | Satara gambling, raid on liquor and arrested five; Action started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात जुगार, दारू अड्ड्यावर छापा, पाचजणांना अटक ; कारवाईचा धडाका सुरूच

सातारा : शहर व परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे ... ...

टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे - Marathi News | Take care to supply pure water from tankers: Santosh Dhotre | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टँकरमधून शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घ्या :  संतोष धोत्रे

: टँकर फिडिंग पॉर्इंटमधील पाण्याच्या शुद्धीकरणावर भर द्यावा, कुठल्याही परिस्थितीत जनतेला अशुद्ध पाणी जाऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी शासकीय यंत्रणेला केल्या. माण तालुक्यात तीन ठि ...