सातारा येथील प्रतापसिंहनगरमधील लल्लन जाधवच्या टोळीतील फरारी आरोपी नीलेश प्रकाश तापकिरे (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याला उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने प्रतापसिंहनगर येथे पकडले. लल्लन जाधव टोळीला मोक्का लागला असून नीलेश तापकिरे हा मोक्क्य ...
पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
‘महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्धी असा लौकिक असलेल्या तमाशा या रांगड्या कलाविष्काराला पूरक ठरतील, अशा विविध कामांमध्ये चक्क उत्तर प्रदेशातील मुलांनी आघाडी घेतली आहे. इथे ऊसतोडणीला कामगार मिळेनात, मग तमाशाच्या कामाला कोठून मिळणार ...
कुरिअर बॉयचे अपहरण करून लूटमार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सैन्य दलातील एका जवानाचा समावेश असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. ...
विश्लेषण : या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले. ...
पुणे कात्रज येथे एड्सग्रस्त बालकांसाठी काम करणाºया ममता फाउंडेशनमधील मुलांना उद्योजक दीपक निकम यांच्यामुळे सोळशी येथील डोंगरमाथ्यावर वसविलेल्या वेदी कृषी पर्यटन केंद्राची सफर घडली ...