कऱ्हाड : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्या जात आहेत. उदयनराजेंचा पक्षप्रवेश ही काळी दगडावरची पांढरी रेष असून, ... ...
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली. ...
कोयनेत पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन फुटांनी उचलण्यात आले असून त्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर सकाळी बाराच्या सुमारास धरणातून २० हजार ५३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. ...
सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...