पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचं कंबरडं मोडलंय. जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ...
महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी सा ...
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगामामध्ये पर्यटकांच्या वाहने मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटकांची संख्या अधिक असते. सध्या दिवाळी हंगाम सुरू झाला असलातरी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. त्यामुळे ऐन हंगामामध्ये वाहतूक कोंडीचा फज्जा उडाल्याच ...
खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी शंकर शेडगे (वय 76) रा. झेड.पी.कॉलनी, शाहूपुरी, सातारा यांचा अपघाती मृत्यू झाला. ते माजी सैनिक होते. ...