लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस - Marathi News | Driver-carrier becomes a true backer for Supriya | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी बसच्या चालक-वाहकांनी असे केले धाडस...नि... रात्री थांबविली बस

वेळ रात्रीची होती आणि रस्ता निर्जन होता. अशावेळी एकट्या मुलीला सोडून जाणे योग्य नाही, असे चालक-वाहनांना वाटले. त्यांनी तिचे वडील महादेव कोळेकर तिथे येईपर्यंत २० मिनिटे बस आंबेगाव बसथांब्यावरच थांबविली. मोठ्या घाईगडबडीने वडील आले. मुलीला पाहिल्यावर त् ...

संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती - Marathi News | Research reveals a lot of information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संशोधनातून अनेक माहिती उजेडात--महादेवाच्या डोंगररांगातही आढळल्या १४६४ वनस्पती

निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक ...

महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर । - Marathi News | Toll on the highway is the 'social' body of nets | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावरील टोलला नेटकऱ्यांचा ‘सोशल’ टोला --चळवळ निर्णायक टप्प्यावर ।

सुविधांचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष, वृक्षारोपण व संवर्धनाबाबत निरुत्साहामुळे महामार्गाची दुरवस्था झाली. सुमारे चार वर्षांपूर्वी सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आणि सातारकरांचे कंबरडेच मोडले. अर्धवट उड्डाणपूल, जागोजागची बाह्यवळणे जीवघेण्या अपघातांना निमं ...

मायणीतील पेरू बागांनाही अवकाळीचा फटका - Marathi News | The Peruvian gardens in Maine also suffer from premature ejaculation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मायणीतील पेरू बागांनाही अवकाळीचा फटका

मायणी परिसरातील पेरू जगप्रसिद्ध आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे या बागांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी उत्पन्नात घट झाली असून, अजूनही शासनामार्फत पंचनामे झाले नसल्याने पेरू उत्पादकांची मोठी अडचण होऊन बसली आहे. ...

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे - Marathi News | Udhav Thackeray: Damage caused by premature is irreversible | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha worth Rs 5 lakh seized in Shahpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शहापूरमध्ये २० लाखांचा गुटखा जप्त

शहापूर, ता. सातारा येथे पोलिसांनी तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास करण्यात आली. ...

कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of woman in Kagal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कागलमधील महिलेचा साताऱ्यात संशयास्पद मृत्यू

सातारा येथील शाहूनगरमधील एका फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला - Marathi News | The young man, who went to Devangarshan to Gangapur, drowned in the river | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गाणगापूरला देवदर्शनाला गेलेला जुंगटीचा युवक नदीत बुडाला

सातारा तालुक्यातील जुंगटी येथील पांडुरंग भागुजी कोकरे हा युवक तीन दिवसांपूर्वी काही सहकाऱ्यांसमवेत गाणगापूरला देवदर्शनाला गेला होता. गाणगापूर येथील नदीवर तो बुधवारी सकाळी अंघोळीला गेला असता बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. ...