आजी सतत अभ्यास कर, असे म्हणते म्हणून सहावीतील एका मुलाने साताऱ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सातारा बसस्थानक प्रमुख व पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. त्यानंतर त्याला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधित मुलाने यापूर्वीही आपल्या आईला आत्महत ...
विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदव ...
या पिकाला थंड हवामान लागते, तर रोपाला वर्षातून किमान १५० तास तरी चिलिंगचे वातावरण आवश्यक असते. असे वातावरणच फळाला पोषक ठरते. या फळाचे राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी उत्पादन घेतात. तर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या चार हजारांवर आहे. ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण प्रचंड होते. दिवसाला चार मुलींची छेडछाड होत होती. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली. मुली, तरुणींना तसेच महिलांची सुरक्षितता व त्यांना त ...
कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू होते. कारवाईसाठी तलाठी गेल्यानंतर जेसीबी व डंपर पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला आहे. ...
कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयासमवेत फिरायला गेलेल्या मामा भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. निकिता अजय पुनदीर (वय ३२), उदय जगन्नाथ पवार (वय ४५, रा. वेळेकामथी, सध्या रा. मुंबई) असे धरणात बुडून मृत् ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील जनतेने थकबाकीच्या रकमा तत्काळ भराव्यात तसेच अनधिकृत नळजोड नियमित करुन घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्राहकांना यासाठी १५ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर थकबाकीदार व ...