पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाटेश्वरनगर येथे भरधाव चाललेल्या टेम्पोने ऊस वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. अपघातात दोन्ही वाहने महामार्गावरच ऊलटी झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. ...
अक्षय गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. अक्षय, अविनाश, विष्णू आणि संतोष हे चौघे दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास फिरून घरफोड्या करत होते. चोरून आणलेला ऐवज ते एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुशांत लोकरे याच्याकडे आणून देत होते. ...
अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका, असे पोलिसांकडून अनेकदा आवाहन करूनही पालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहतूक शाखेने बुधवारी अचानक शहरात मोहीम राबवून राबविली. ज्या मुलांच्या हातात पालकांनी गाडी दिली. त्या वीस पालकांवर पोलिसांनी दंडा ...
तुझ्या पतीला पुसेगावच्या यात्रेला घेऊन जाणार असल्याचे थोरल्या जावेने सांगितल्यानंतर त्यास आक्षेप घेणाऱ्या धाकट्या जावेने निवार्णीचा इशारा दिला. त्यानंतर थोरल्या जावेने धाकट्या जावेस मारहाण केली. त्याचबरोबर सासऱ्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी कोरेगाव पो ...
आपला नवस पूर्ण व्हावा किंवा बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या रथावर रोख रक्कम स्वरुपात देणगी अर्पण करतात. रथपूजनासाठी मंदिर परिसरात उभ्या असलेल्या रथावर भाविकांनी १०, २०, ५०, १०० तसेच २००० रुपयांच्या नोटांच्या माळा अर् ...
या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके तयार केली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी, साखर आयुक्त कार्यालयाचा एक प्रतिनिधी, वजनमापे विभागाचा एक अधिकारी, तसेच शेतकरी सं ...
‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत ह ...