लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट, मराठी बातम्या

Sanjay shirsat, Latest Marathi News

ग्रामसेवक सर्वात 'भामटे'; शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवा वाद, ग्रामसेवकांनी केले काम बंद - Marathi News | Gramsevak most 'Bhamta'; Shiv Sena MLA Sanjay Shirsat's statement sparked a new controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामसेवक सर्वात 'भामटे'; शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवा वाद, ग्रामसेवकांनी केले काम बंद

MLA Sanjay Shirsat: शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मतदारसंघात आलेल्या अनुभवावरून महिला सरपंचांना सल्ला देताना ग्रामसेवकांना भामटे संबोधले. ...

शिवसेना आमदार संजय सिरसाट आणि पोलीस उपायुक्तांमध्ये 'तू तू,मैं मैं' - Marathi News | Shiv Sena MLA Sanjay Sirsat and Deputy Commissioner of Police 'Tu Tu, Main Main' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना आमदार संजय सिरसाट आणि पोलीस उपायुक्तांमध्ये 'तू तू,मैं मैं'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. ...

संचारबंदीत केलेले भूमिपूजन अंगलट; संजय शिरसाटसह ३५ ते ४० जणाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Bhumipujan in Curfew costs; Crime filed against 35 to 40 people including MLA Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संचारबंदीत केलेले भूमिपूजन अंगलट; संजय शिरसाटसह ३५ ते ४० जणाविरुद्ध गुन्हा दाखल

FIR against MLA Sanjay Shirsat बजाजनगरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांनी केले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी होते. ...

बांधकाम विभागातील टेंडरची माहिती देतात सरकारी पंटर - Marathi News | Government punters provide information on tenders in the construction department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम विभागातील टेंडरची माहिती देतात सरकारी पंटर

ई-टेंडरिंग यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात  ...

शिवसेना आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा - Marathi News | Crime against Shiv Sena MLA Sanjay Shirsat, Deputy Mayor Rajendra Janjal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेना आ. संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा

आमदार व उपमहापौरांवर मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Sanjay Shirsat upset over expansion of cabinet in Maharashtra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रीमंडळात विस्तारावरून नाराज संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही डावलल्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी ...

औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Assembly Election who will be elected aurangabad cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 जागांपैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे. ...

'नागरिकांच्या प्रश्नाला मजाक समजू नका'; महापौरांना आमदाराचा घरचा अहेर - Marathi News | 'Do not consider the citizens' question a joke'; MLA Sanjay Sirsat to the Mayor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'नागरिकांच्या प्रश्नाला मजाक समजू नका'; महापौरांना आमदाराचा घरचा अहेर

पोलिसांतर्फे आयोजित समारंभात राजकारण  ...