लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या - Marathi News | bjp leader kirit somaiya replied uddhav thackeray and sanjay raut over allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी हजारवेळा तुरुंगात टाकलं तरी घोटाळामुक्त महाराष्ट्र करुन दाखवणार”: किरीट सोमय्या

मराठीत उपलब्ध असलेल्या शिव्या सगळ्या एकदाच देऊन टाका, असा पलटवार किरीट सोमय्यांनी केला. ...

आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकांमुळे महाराष्ट्राची बेईज्जत - Marathi News | Disgrace to Maharashtra due to series of allegations | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकांमुळे महाराष्ट्राची बेईज्जत

Maharashtra Politics: अलीकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ होऊन गेले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्याला सरळ करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ...

“२०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार, सोमय्यांसारखे राजकारणातून संपतील”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp kirit somaiya over uddhav thackeray and telangana cm meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ नंतर देशात स्वच्छ आणि पारदर्शी सरकार, सोमय्यांसारखे राजकारणातून संपतील”: संजय राऊत

तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी यांची परवानगी घेतली होती का, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली होती. ...

सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार, शिवसेनेचा राणेंवर 'प्रहार' - Marathi News | Vinayak raut demand inquiry in political murder in sindhudurg he will meet dilip walse patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुदुर्गातील राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊत उद्या गृहमंत्र्यांना भेटणार, राणेंवर 'प्रहार'

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...

Sanjay Raut Warning BJP : "बाप काय असतो हे तुम्हाला यापुढे रोज दिसेल"; संजय राऊतांची भाजपा, किरीट सोमय्या यांना 'वॉर्निंग' - Marathi News | Sanjay Raut Warning BJP Kirit Somaiya Famous Bollywood Dialogue Rishtein mein hum tumhare baap hai and I will show you what Father can do | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाप काय असतो ते आता तुम्हाला रोज दिसेल"; संजय राऊतांची भाजपाला 'वॉर्निंग'

लवकरच एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दिला इशारा ...

Sanjay Raut: पुढच्या आठवड्यात 'ईडी'चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांनी हात ठोकून ठिकाणही सांगितलं! - Marathi News | Sanjay Raut says biggest scam of ED will be brought out next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या आठवड्यात 'ईडी'चा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांनी हात ठोकून ठिकाणही सांगितलं!

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. ...

Shivjayanti: शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार - Marathi News | Shivjayanti: The basis of Shiva Jayanti ... Greetings to Maharaj and verbal attacks on each other by sanjayr raut and mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार

देशभरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय ...

Mohit Kamboj: मला अटक करण्याच्या हालचाली, पण 'मै झुकूंगा नही'; मोहित कंबोज यांचा दावा - Marathi News | Mohit Kamboj: Movements to arrest me, but I will not bow; Claim of Mohit Kamboj of bjp leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला अटक करण्याच्या हालचाली, पण 'मै झुकूंगा नही'; मोहित कंबोज यांचा दावा

कंबोज आणि राऊत यांच्यातही वाद रंगला आहे. आता, कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत, मला अटक करण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे.   ...