लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा - Marathi News | The same difference in BJP and Shiv Sena, Sanjay Raut showed a mirror to Devendra Fadnavis from the governors bhagatsingh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे ...

Maharashtra Politics: राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...” - Marathi News | congress mp rahul gandhi make phone call to shiv sena thackeray group mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...”

Maharashtra News: भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

खरंच तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार...? - Marathi News | column You will really come out of Mahavikas Aghadi sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरंच तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार...?

जर महाविकास आघाडीतून बाहेरच पडायचे होते, तर एवढे दिवस का लावले? आधीच जर हे केले असते, तर आम्ही ४० जणांनी वेगळा विचार कशाला केला असता..? ...

"शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं, भाजपानं महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर..."; संजय राऊत कडाडले! - Marathi News | Shivaji Maharaj was called an apologetic hero BJP should apologize to Maharashtra demand Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं, भाजपानं महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर..."; संजय राऊत कडाडले!

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करतं का? ...

उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले - Marathi News | Ut Marathas Utt... Sanjay Raut, angry against the bhagatsingh koshyari, told the BJP and Eknath Shinde group too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा ...

'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut has advised Ranjit Savarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी थांबवलं पाहिजे'; संजय राऊतांचा सल्ला

संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. ...

Sanjay Raut : मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती - Marathi News | I was kept in an egg cell in prison, lost 10 kg; Sanjay Raut told about the incident in the jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवलं गेलं, 10 किलो वजन कमी झालं; संजय राऊतांनी सांगितली जेलमधील आपबिती

राऊत म्हणाले, ‘मला वाचण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी त्रास होत आहे. मला ऐकायला आणि बोलतानाही त्रास होत आहे. मला हे सहन करावे लागले पण ठीक आहे.‘ ...

राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका - Marathi News | Shiv Sena Thackeray group leader Sanjay Raut criticized MNS-BJP for protesting against Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरणारे ढोंगी; संजय राऊतांची भाजपा-मनसेवर टीका

वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या ८ वर्षापासून आहे. मग पुरस्कार का देत नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला. ...