लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"राज्यातील शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली’’, संजय राऊतांचं सूचक विधान - Marathi News | "Shinde government will go in the state, strong underground movement", Sanjay Raut's indicative statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज्यातील शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली’’

Sanjay Raut: पाच महिन्यांपूर्वी शिंदे सत्तेवर आलेले सरकार अद्याप स्थिर झालेले नाही. त्यातच आता संजय राऊत यांनी एक सूचक विधान करत खळबळ माजवली आहे. शिंदे सरकार जाणार, भूगर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ...

Sanjay Raut: मिंधे सरकार लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील; संजय राऊत यांचा आरोप! - Marathi News | Sanjay Raut says Dismiss the shinde government soon or else Maharashtra will be divided into five parts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिंधे सरकार लवकर घालवलं नाही, तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील; संजय राऊत यांचा आरोप!

कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याचं वृत्त समोर येताच खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Politics: “तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला - Marathi News | shinde group deepak kesarkar said we do not know why sanjay raut speaks badly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला

Maharashtra News: संजय राऊत विकासाची भाषा बोलत होते, असे सांगत शिंदे गटातील मंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे. ...

'उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास...'; संजय राऊतांचं मोठं विधान, चर्चाही रंगली! - Marathi News | MP Sanjay Raut said that if Uddhav Thackeray and Prakash Ambedkar come together, a good formula will be created | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास...'; राऊतांचं मोठं विधान, चर्चाही रंगली!

संजय राऊतांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. ...

Maharashtra Politics: संजय राऊत लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार! तारीख अन् ठिकाणही ठरले - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut likely to join congress mp rahul gandhi bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार! तारीख अन् ठिकाणही ठरले

Maharashtra News: ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंनंतर आता संजय राऊत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. ...

राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या - Marathi News | State mid-term election signal? Raosaheb Danven's statement about Shinde and fadanvis sarkar of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे ...

आता खरं प्रेम बाहेर पडलंय, अशा ढोंगी...; नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Reply to Shiv sena MP Sanjay Raut on Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता खरं प्रेम बाहेर पडलंय, अशा ढोंगी...; नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

संजय राऊतांच्या ट्विटचा आधार घेत भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला. ...

Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले! - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over congress mp rahul gandhi phone call in bharat jodo yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

Maharashtra News: राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात, असे सांगत संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली. ...